आप्पा खैर यांचा भाजपमध्ये प्रवेश

| चिपळूण । वार्ताहर ।

शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख आप्पा खैर यांनी विधान परिषद आ. प्रसाद लाड तसेच माजी आ. प्रमोद जठार यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, रविंद्र चव्हाण, विनय नातू, गणेश पवार, दत्ताराम घाग, अविराज भुवड, राजेंद्र रहाटे, सुनिल बांदेकर, रमेश रायका, माजी आ. प्रमोद जठार, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष राजन तेली, माजी उपनगराध्यक्ष निशिकांत भोजने, तालुकाध्यक्ष वसंत ताम्हणकर, श्रीराम पवार उपस्थित होते.

Exit mobile version