• Login
Wednesday, February 18, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home कार्यक्रम

कृषी योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

Santosh Raul by Santosh Raul
December 10, 2023
in कार्यक्रम, रायगड, रोहा, शेती
0 0
0
कृषी योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन
0
SHARES
39
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| चणेरा | प्रतिनिधी |

शेतकऱ्यांसाठी भरभरून कृषी योजना आहेत. त्या सर्व योजनांचा शेतकरी बांधवांनी परिपूर्ण लाभ घेतला पाहिजे. रोहा तालुका शेतकरी विकास प्रतिष्ठानने सर्वच शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक म्हणून काम करत कृषी चळवळ उभी केली. संबंध तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सेवेसाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. उपस्थितांमध्ये तरुण शेतकरी पाहिल्याने कृषी चळवळ अधिक प्रगल्भ होईल, असे प्रतिपादन उपविभागीय कृषी अधिकारी आनंद कांबळे यांनी केले. शेतकरी विकास प्रतिष्ठान आयोजित कृषी दिनदर्शिका 2024 प्रकाशन, शेतकरी सन्मान, कृषी प्रदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते.

रोहा येथील भाटे सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात कृषीसंबंधी विविध पर्वणी कार्यक्रमाला व्यासपीठावर स्मार्टचे उपसंचालक सतीश बोराडे, कृषी विज्ञान केंद्राचे समन्वयक डॉ. मनोज तलाठी, यंग युनिटीचे अध्यक्ष डॉ. फरीद चिमावकर, सिटीझन फोरमचे अध्यक्ष आप्पा देशमुख, कृषी अधिकारी महादेव करे, रोहा प्रेस क्लबचे अध्यक्ष राजेंद्र जाधव, शेतकरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश भगत, कृषी पूरकचे राहुल जोशी, मजूर फेडेरेशनचे चेअरमन हेमंत ठाकूर, दीपक फाऊंडेशनचे अजय आव्हाडे, बळिराजा फाऊंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल मोरे, कृषी अधिकारी अशोक दांडेकर, गडकिल्ले अभ्यासक सुखद राणे, कळसगिरी प्रकल्पाचे सुरेंद्र निंबाळकर, शेती उद्योजक नितीन पिंपळे, अधिकारी उपस्थित होते.

रोहा तालुका शेतकरी विकास प्रतिष्ठान आयोजित शेतकरी सन्मान, कृषी महोत्सव कार्यक्रमात सेंद्रिय, मत्स्यशेती फार्म पर्यटन, कलिंगड, भाजीपाला, शेळीपालन, प्रक्रिया उद्योग, दुग्ध व्यवसाय, नदी पर्यटन विविध कृषी क्षेत्रात कौतुकास्पद कामगिरी केलेल्या चंद्रकला खेरटकर, सुशांत मोरे, ऋषीकेश म्हात्रे, अदिती थिटे, केशव खरीवले, अमित गायकवाड, नितीन पिंपळे, सूरज दहिंबेकर, विजय लोरणकर, किरण महाबळे, रवींद्र राऊत, महादेव सकपाळ, राकेश लोखंडे, राहुल जोशी, भरत पाटील, पांडुरंग भेरे, राजेंद्र जाधव, ज्ञानेश्वर थिटे, रघुनाथ कडू, जितेंद्र जोशी आदी शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान देऊन गौरविण्यात आले.

कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. मनोज तलाठी यांनी किल्ला येथील विज्ञान केंद्राला भेट द्या, तंत्रज्ञान पाहा, तंत्रज्ञान वापरणे काळाची गरज आहे. सेंद्रीय शेतीकडे वळा. यापुढे 9 डिसेंबर कृषी चळवळ दिन साजरा करावा असे काम शेतकरी विकास प्रतिष्ठानचे आहे. तुम्ही एक पाऊल पुढे टाका, आम्ही 99 टक्के सहकार्यासाठी तत्पर आहोत, असा विश्वास दिला. स्मार्टचे उपसंचालक यांनीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कृषी महोत्सवाला शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली. यावेळी कृषी दिनदर्शिका 2024 चे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष गणेश भगत यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष अनंत मगर, पांडुरंग भेरे, संतोष दिवकर, धनंजय जोशी, खेळू थिटे, सतीश मगर, विनोद पाटील, गोपीनाथ गंभे, दगडू बामुगडे, प्रशांत धामणसे व पदाधिकाऱ्यांनीही विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन नारायण पानसरे, आभार प्रदर्शन संतोष देवकर यांनी केले.

आमचे कृषी ध्येय मोठे आहे. सबंध तालुक्यात कृषी चळवळ उभी करायची आहे. आज जे काही यश आहे, त्याचे श्रेय शेतकऱ्यांना आहे. रोहा कृषी विभागाला अधिकारी चांगले मिळालेत. प्रत्येक अडचणीत मार्ग दाखवतात. यापुढे आपण सर्व शेतकरी एकत्र काम करू या, चळवळ अधिक भक्कम उभी राहील.

गणेश भगत,
अध्यक्ष, शेतकरी विकास प्रतिष्ठान

Related

Tags: farmfarmersfarmingindiaindia newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newsraigadroharoha newssocial media newssocial news
Previous Post

दूरध्वनीची घंटी वाजली आणि चोर पसार झाले

Next Post

बेलदार समाज मंत्रालयावर धडकणार

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

शिवजयंतीला सरसगडावर प्रदक्षिणेचे आयोजन
रायगड

शिवजयंतीला सरसगडावर प्रदक्षिणेचे आयोजन

February 17, 2026
पनवेल

खारघरमध्ये बेकायदा बांधकामांवर कारवाई

February 17, 2026
पात्र शिक्षकांना परीक्षेतून सुट द्यावी
महाड

पात्र शिक्षकांना परीक्षेतून सुट द्यावी

February 17, 2026
रामदास कोळी यांचा ‌‘सर्वोच्च’ सन्मान
रायगड

रामदास कोळी यांचा ‌‘सर्वोच्च’ सन्मान

February 17, 2026
मिलिंद घाडगे यांची उल्लेखनीय कामगिरी
अलिबाग

मिलिंद घाडगे यांची उल्लेखनीय कामगिरी

February 17, 2026
पीएनपी शाळेचे उल्लेखनीय यश
अलिबाग

पीएनपी शाळेचे उल्लेखनीय यश

February 17, 2026
Next Post
बेलदार समाज मंत्रालयावर धडकणार

बेलदार समाज मंत्रालयावर धडकणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?