। रसायनी । वार्ताहर ।
उरण तालुका विधीसेलच्या अध्यक्षपदी मच्छिंद्रनाथ घरत यांची नियुक्ती करण्यात आली. याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळककर, विधानसभा संपर्कप्रमुख महादेव घरत, युवासेना विधानसभा अधिकारी नितेश पाटील, व्यापारी असो.अध्यक्ष द्रोणागिरी नोड रविंद पाटील, उपशहरप्रमुख प्रतिक पाटील, गणेश पाटील, सामाजिक कार्यकर्ते मणिराम पाटील, रघुनाथ पाटील, नरेश म्हात्रे उपस्थित होते.
मच्छिंद्रनाथ घरत यांची विधीसेलपदी नियुक्ती
-
by Krushival

- Categories: sliderhome, पनवेल
- Tags: marathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi news
Related Content
चिंचोटीत ‘जल’प्रताप; अस्तित्वात नसलेल्या समितीच्या नावे काढली लाखोंची बिले?
by
Antara Parange
June 21, 2026
उद्यापासून पावसाळी अधिवेशन
by
Antara Parange
June 21, 2026
सिडको कार्यालयातून संचिका चोरीला
by
Antara Parange
June 21, 2026
रोह्यात पावसाची हजेरी
by
Antara Parange
June 21, 2026
उलव्यात लॉज कनेक्शन पेणपर्यंत
by
Antara Parange
June 21, 2026
आक्षीतील अंतर्गत रस्त्याच्या कामाचा शुभारंभ
by
Antara Parange
June 21, 2026