मुरुड तालुक्यासाठी नवीन तहसीलदारांची नियुक्ती


। मुुरुड-जंजिरा । वार्ताहर ।
मुरुड तालुक्यासाठी नियुक्त करण्यात आलेले तहसीलदार रोहन शिंदे यांनी नुकताच पदभार स्वीकारला असून, स्वागत जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य तसेच जिल्हा परिषद माजी सदस्य सुबोध महाडिक यांनी तालुक्याच्या वतीने त्यांचे स्वागत केले आहे.
याप्रसंगी सर्व प्रशासकीय कामे विधायक पद्धतीने सुरळीतरित्या पार पडतील, असा विश्‍वास व्यक्त केला आहे. गेला काही काह तालुक्याला स्थिर तहसीलदार नसल्याचे नागरिकांना अडचणींना तोंड द्यावे लागत होते. हा नियुक्तीमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Exit mobile version