। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगाव तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष दत्ताराम अर्जुन शिर्के यांचे वडील अर्जुन धोंडू शिर्के (वय 81) यांचे वावे येथे शुक्रवार(8 जुलै) निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,तीन मुली,जावई, सून,नातवंडे असा परिवार आहे. दशक्रिया विधी रविवारी 17 जुलैला तर उत्तरकार्य विधी मंगळवारी 19 जुलै राहते घरी वावे येथे होणार आहे.
अर्जुन शिर्के यांचे निधन
-
by Krushival

- Categories: माणगाव
- Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi news
Related Content
दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी बस सेवा
by
Sanika Mhatre
June 25, 2026
उष्माघाताच्या धोक्यामुळे शाळा सकाळी
by
Antara Parange
June 20, 2026
माणगावची जीवनवाहिनीच कोरडी!
by
Sanika Mhatre
June 19, 2026
रस्ता बंद झाल्याने वडगाव अडचणीत
by
Sanika Mhatre
June 19, 2026
नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात उत्साहात
by
Antara Parange
June 16, 2026
शेतकऱ्यांवर एल नीनोचे संकट
by
Sanika Mhatre
June 15, 2026