‘या मला अटक करा’; ईडीच्या समन्सनंतर संजय राऊतांचं आव्हान

। मुंबई । वार्ताहर ।
“माझी मान कापली तरी मी गुवाहाटीचा मार्ग स्विकारणार नाही. या.. मला अटक करा!” असं म्हटलं आहे. संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. “मला आताचा समजले ED ने मला समन्स पाठवले आहे. छान. महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. आम्ही सगळे बाळासाहेबांचे शिवसैनिक मोठ्या लढाईत उतरलो आहोत. मला रोखण्यासाठी… हे कारस्थान सुरू आहे. माझी मान कापली तरी मी गुहातीचा मार्ग स्वीकारणार नाही मला अटक करा असे संजय राऊत यांनी म्हंटल आहे.

Exit mobile version