• Login
Wednesday, June 10, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

गावठी कट्टे, काडतूस विक्री करणारा जेरबंद

Krushival by Krushival
July 1, 2022
in sliderhome, अलिबाग, क्राईम, रायगड
0 0
0
तळोजा घोट गाव हत्या प्रकरणी एक आरोपी अटकेत; दोघे फरार
0
SHARES
84
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
बेकायदेशीररित्या गावठी कट्टे तसेच जिवंत काडतूस विक्री करणार्‍यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अलिबाग-रायगड यांनी केले जेरबंद केले आहे. या आरोपीकडून 51 हजार शंभर रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

दांडफाटा ते रसायनी जाणारे रोडवर अवैधरित्या एक व्यक्ती गावठी कट्टा-बंदूक विक्रीकरिता बंद जुन्या टोलनाक्याजवळ येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस हवालदार राजेश पाटील यांना मिळाली. त्यानंतर पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या नेतृत्वाखाली छापा टाकण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोसई महेश कदम, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस अंमलदार यांचे पथक तयार करण्यात आले होते.

गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने दांडफाटा ते रसायनी जाणारे रोडवर बंद जुन्या टोलनाक्याजवळ सापळा रचून इब्राहीम मोहंम्मद उमर शेख (रा. मुंबई) यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्याकडे दोन गावठी कट्टे तसेच दोन जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. आरोपीकडून 25 हजार रुपये किमतीचे दोन गावठी कट्टे, तसेच एक हजार रुपये किमतीचे दोन जिवंत काडतूस असा मिळून 51 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related

Tags: alibagcrime alibagcrime newskrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigad
Previous Post

जिल्ह्यात वृक्षलागवड कार्यक्रमाचा शुभारंभ

Next Post

अधिवेशन एक दिवस पुढे ढकलले

Krushival

Krushival

Related Posts

आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

आरसीएफच्या पत्राने पालकांमध्ये संभ्रम

June 10, 2026
उरी लष्करी कॅम्पमध्ये हँड ग्रेनेडचा अचानक स्फोट!
sliderhome

उरी लष्करी कॅम्पमध्ये हँड ग्रेनेडचा अचानक स्फोट!

June 10, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

कळंबोलीत पाणी मीटरचा गोंधळ

June 10, 2026
वरळी येथील समुद्रात बुडून दोघांचा मृत्यू
sliderhome

Kashid Beach: काशीद समुद्रकिनारी दोन पर्यटक बुडाले

June 10, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

अलिबाग समुद्रकिनारी डॉल्फीन मृतावस्थेत

June 10, 2026
निवृत्त पोलीस अधिकार्‍याला मारहाण
sliderhome

भिलवले येथे ठेकेदाराला मारहाण

June 10, 2026
Next Post
अधिवेशन एक दिवस पुढे ढकलले

अधिवेशन एक दिवस पुढे ढकलले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?