• Login
Friday, August 14, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

अधिवेशन एक दिवस पुढे ढकलले

Krushival by Krushival
July 1, 2022
in sliderhome, मुंबई, राजकीय, राज्यातून
0 0
0
अधिवेशन एक दिवस पुढे ढकलले
0
SHARES
42
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकरांचा अर्ज दाखल
। दिलीप जाधव । मुंबई ।
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नवनियुक्त सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी 2 आणि 3 जुलै रोजी बोलावलेले विशेष अधिवेशन एक दिवस पुढे ढकलण्यात आले आहे. आता हे अधिवेशन 3 आणि 4 जुलै रोजी होणार आहे. दरम्यान, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्षांची निवड केली जाणार असून, भाजपतर्फे राहुल नार्वेकर यांनी शुक्रवारी अर्ज दाखल केला आहे.

विधानसभेचे अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने राज्यपालांना विनंती केली होती, मात्र त्यांना परवानगी देण्यात आली नाही. मात्र, शिंदे सरकार आल्यानंतर अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. काँग्रेसचे नाना पटोले यांनी विधान सभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यापासून हे पद रिक्त आहे.

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या शिंदे सरकारविरोधात शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या आमदारांचे संख्याबळ लक्षात घेता भाजपचे राहुल नार्वेकर सहज निवडणून येण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र शेतकरी आत्महत्यामुक्त करणार – मुख्यमंत्री शिंदेंचा निर्धार
महाराष्ट्र शेतकरी आत्महत्यामुक्त करण्याचा निर्धार नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. बळीराजा हा आपला मायबाप आहे. त्याला सुखी करण्यासाठी सरकार कटिबद्ध असून, हे सरकार शेतकर्‍यांसाठी महत्त्वाची पावले उचलणार आहोत, असेही शिंदे यांनी सांगितले.

महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास हेच स्वप्न आणि ध्येय आमचं आहे. विकासकामे पूर्ण करायचे आहेत. मेट्रो मार्ग पूर्ण झाल्यास मुंबईतील दळणवळण यंत्रणा सक्षम होईल. शेतकर्‍यांशी संबंधित जलसंपदा विभागातील अनेक प्रकल्प रखडलले आहेत, ते प्रकल्प मार्गी लागले तर मोठ्या प्रमाणातील पाण्याचे सिंचन होईल. खूप मोठ्या प्रमाणावर विकास प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आमचं सरकार कटिबद्ध आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

नवे मुख्यमंत्री शिवसैनिक नाहीत – उद्धव ठाकरे
अडीच वर्षांपूर्वी ज्यांनी शब्द मोडला आणि अशा पद्धतीने पाठीत वार करुन पुन्हा एकदा जनतेत संभ्रम निर्माण करण्यासाठी शिवसेनेचा मुख्यमंत्री असे चित्र निर्माण केले. पण, हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही, असे माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी मुंबईतील शिवसेना भवन येथे शिवसेनेचे नगरसेवक, शिवसैनिक यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. तेव्हा शिवेसनेचा मुख्यमंत्री केल्याचे जे चित्र भासवले जात आहे, ते खोटे असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, हे आज जे झाले ते तेव्हाच घडलं असतं, तर महाविकास आघाडीचा जन्मच झाला नसता. अडीच वर्षांपूर्वी अमित शाह आणि माझ्यात अडीच-अडीच वर्षांसाठी बोलणे झाले होते, हे तेव्हाच केले असते तर सन्मानाने झाले असते. मग त्यांवेळेला नकार देऊन आता असं का केले? हा प्रश्‍न माझ्यासह संपूर्ण महाराष्ट्राला पडला आहे, असे शिवसेना पक्षप्रमुख म्हणाले.

Related

Tags: eknath shindekrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbaionline marathi newspolitical news
Previous Post

गावठी कट्टे, काडतूस विक्री करणारा जेरबंद

Next Post

नांदाई पाडा झाला प्रकाशमय

Krushival

Krushival

Related Posts

Alibag District Civil Hospital: पाकगृह की भंगारखाना?
sliderhome

Alibag District Civil Hospital: पाकगृह की भंगारखाना?

August 13, 2026
गडचिरोली

आश्रम शाळांमध्ये सुविधांचा अभाव

August 13, 2026
sliderhome

अधिवेश एका मिनिटांत संपलं

August 13, 2026
sliderhome

उद्या अलिबागमध्ये तिरंगा बाईक रॅली

August 13, 2026
Khair Smuggling: अलिबाग वनविभागाची मोठी कारवाई
sliderhome

Khair Smuggling: अलिबाग वनविभागाची मोठी कारवाई

August 13, 2026
टोरंटविरोधात आदिवासी जनांचा मोर्चा
sliderhome

टोरंटविरोधात आदिवासी जनांचा मोर्चा

August 13, 2026
Next Post
नांदाई पाडा झाला प्रकाशमय

नांदाई पाडा झाला प्रकाशमय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?