• Login
Thursday, December 11, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड उरण

उरणमधील आर्यनची राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी निवड

Krushival by Krushival
November 25, 2025
in उरण, क्रीडा
0 0
0
उरणमधील आर्यनची राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी निवड
0
SHARES
9
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

तालुक्यातील पहिला इंटरस्कुल आणि इंटर युनिव्हर्सिटी पातळीवर चमकणारा जलतरणपटू

| उरण | घन:श्याम कडू |

उरण तालुक्याचा जलतरणपटू आर्यन विरेश मोडखरकर याने युनिव्हर्सिटी निवड चाचणीत उत्कृष्ट कामगिरी करत राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. उरण तालुक्यातून इंटरस्कुल तसेच इंटर युनिव्हर्सिटी या दोन्ही पातळ्यांवर राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड होणारा आर्यन हा पहिला जलतरणपटू ठरला आहे. आर्यनने यापूर्वी विविध स्पर्धांमध्ये दमदार कामगिरी करत स्वतःला सतत सिद्ध केले आहे. त्याच्या सातत्यपूर्ण यशामुळे तो ज्या महाविद्यालयात शिक्षण घेत आहे, त्या वीर तू. ह. वाजेकर उच्च महाविद्यालयात त्याचा विशेष सत्कार करण्यात आला आहे.

समुद्राने वेढलेल्या उरण तालुक्यात पोहण्याला विशेष महत्त्व आहे. आर्यनने आपली जलतरणाची कारकीर्द उरण नगरपरिषदेच्या जलतरण तलावात सुरू केली. त्याची क्षमता आणि जिद्द ओळखून प्रशिक्षक हितेश भोईर यांनी त्याला मार्गदर्शन करण्याची जबाबदारी स्वीकारली. सातत्याने सराव करत आर्यनने अनेक स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळवले आणि याच जोरावर त्याने प्रथम इंटरस्कुल राष्ट्रीय पातळी गाठली. त्यानंतर युनिव्हर्सिटी निवड प्रक्रियेत उत्कृष्ट प्रदर्शन करून त्याने राष्ट्रीय संघात स्थान मिळवले.

आर्यन सध्या बीएससी आयटी (दुसरे वर्ष) शिकत आहे. 15 ते 17 सप्टेंबरदरम्यान डोंबिवलीतील पलावा सिटी जलतरण तलाव येथे झालेल्या युनिव्हर्सिटी निवड चाचणीत त्याने राष्ट्रीय स्पर्धेत आपले स्थान पक्के केले.राष्ट्रीय पातळीवरील या स्पर्धा 18 ते 23 डिसेंबर दरम्यान चेन्नई येथील डॉ. टी. आर. परिवेंद्र अक्वाटिक कॉम्प्लेक्स येथे होणार आहेत. महाराष्ट्रातून निवडलेल्या 10 मुली आणि 10 मुलांच्या संघात आर्यनची निवड झाली असून, तो 50 मीटर बॅकस्ट्रोक आणि 50 मीटर बटरफ्लाय या जलतरण प्रकारत राज्याचे नेतृत्व करणार आहे. उरण तालुक्यातून पहिल्यांदाच अशा दुहेरी पातळीवर राष्ट्रीय स्पर्धेत झेप घेणाऱ्या आर्यनच्या या कामगिरीने संपूर्ण तालुका अभिमानाने उजळून निघाला आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernationalswimmingcompetitionnewsnews indiaonline marathi newsraigadraigadsportssportsnews
Previous Post

उरण नगरपरिषदेत दुबार मतदारांचा मुद्दा उफाळला

Next Post

राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेची गटवारी जाहीर

Krushival

Krushival

Related Posts

उरण

नवी मुंबई विमानतळाच्या दर्शनी भागात शिवरायांचा पुतळा

December 10, 2025
नवी मुंबई विमानतळाला दि.बां.चे नाव द्या
sliderhome

नवी मुंबई विमानतळाला दि.बां.चे नाव द्या

December 10, 2025
जेएनपीएच्या उपाध्यक्षपदी रवीश कुमार सिंग
उरण

जेएनपीएच्या उपाध्यक्षपदी रवीश कुमार सिंग

December 10, 2025
एड्सविषयी जनजागृती शिबीर
उरण

एड्सविषयी जनजागृती शिबीर

December 10, 2025
नवीन वीज जोडणीचे उद्घाटन
उरण

नवीन वीज जोडणीचे उद्घाटन

December 10, 2025
‌‘सनबर्न फेस्टिवल’ रद्द करण्यासाठी आंदोलन
उरण

‌‘सनबर्न फेस्टिवल’ रद्द करण्यासाठी आंदोलन

December 10, 2025
Next Post

राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेची गटवारी जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?