खंडाळा येथे वडाचे झाड डंपरवर कोसळल्याने वाहतूक थांबली

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अलिबाग पेण मार्गावर खंडाळा येथे महाकाय वडाचे झाड अचानक उन्मळून पडले. याचवेळी या मार्गावरून जात असलेल्या डंपरवर हे झाड कोसळल्याने डंपरचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

Exit mobile version