• Login
Saturday, January 24, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

भांडुपमध्ये बेस्टने 25 पादचार्‍यांना चिरडले; चारजणांचा मृत्यू

Sanika Mhatre by Sanika Mhatre
December 30, 2025
in sliderhome, अपघात, मुंबई, राज्यातून
0 0
0
भांडुपमध्ये बेस्टने 25 पादचार्‍यांना चिरडले; चारजणांचा मृत्यू
0
SHARES
79
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। मुंबई । प्रतिनिधी ।

भांडुप पश्चिमेला बेस्टची बस मागे घेत असताना सुमारे 20 ते 25 पादचार्‍यांना बसने चिरडले. यात चार जणांचा मृत्यू झाला तर दहाजण जखमी झाले. जखमी प्रवाशांना तातडीने पालिका व खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. यात काहींची प्रकृती गंभीर असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

भांडुप पश्चिमेकडील स्टेशन रोड येथील बसथांब्यावर सोमवारी (दि.29) रात्री दहाच्या सुमारास बेस्टची बस वळण घेण्यासाठी मागे येत असताना 20 ते 25 नागरिकांना चिरडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. यात 15 पेक्षा जास्त नागरिक बसखाली आले. यावेळी स्टेशनजवळ उपस्थित असलेल्या प्रवाशांनी तातडीने धाव घेत नागरिकांना वाचवण्याचा प्रयत्न केला. यात काहीजण मागच्या चाकाखाली अडकले होते. त्यांनाही बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळतात पोलीस व अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी तातडीने पोहचले. तोपर्यंत अनेक जखमी नागरिकांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले होते. दरम्यान या दुर्घटनेनंतर नागरिकांचा उद्रेक बघून चालक व वाहकाने घटनास्थळावरून पलायन केले. मात्र, चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला यात राजावाडी हॉस्पिटलमध्ये एका महिलेला मृत अवस्थेत आणण्यात आले. तर मुलुंडच्या एम. टी .अग्रवाल रुग्णालयामध्ये तीन जणांना उपचारासाठी आणले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. अनेकजण गंभीर जखमी असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. या घटनेनंतर बेस्ट प्रशासनाची संपर्क साधण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. परंतु, बेस्ट प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान या दुर्घटनेची पोलीस अधिक चौकशी करीत आहेत.

Related

Tags: accident newsbest bus accidentfour deathindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapermumbai newsnewsnews indiaonline marathi newssocial news
Previous Post

पेण भाजपमध्ये उभी फूट

Next Post

द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात; दोघांचा मृत्यू

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

करचुडे गावाजवळील पुलावर पुन्हा अपघात
अपघात

करचुडे गावाजवळील पुलावर पुन्हा अपघात

January 24, 2026
रामराजमध्ये शेकापच्या प्रचाराचा धमाका
sliderhome

रामराजमध्ये शेकापच्या प्रचाराचा धमाका

January 24, 2026
महापे एमआयडीसीतील कंपनीत भीषण आग
नवी मुंबई

महापे एमआयडीसीतील कंपनीत भीषण आग

January 24, 2026
गॅस सिलेंडर वाहतूक करणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात
sliderhome

गॅस सिलेंडर वाहतूक करणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात

January 24, 2026
मंत्री गोगावलेंचा ‌‘विकास’ गजाआड
sliderhome

मंत्री गोगावलेंचा ‌‘विकास’ गजाआड

January 23, 2026
अज्ञात वाहनाची मोटरसायकलला धडक; तरुणाचा मृत्यू
अपघात

अज्ञात वाहनाची मोटरसायकलला धडक; तरुणाचा मृत्यू

January 23, 2026
Next Post
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू

द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात; दोघांचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

January 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Dec    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?