Sunday, September 1, 2024

No products in the cart.

Krushival

Krushival

पनवेल मनपा निवडणुकीत राजे प्रतिष्ठान उतरणार

I पनवेल I प्रतिनिधी Iराजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या वरिष्ठ पदाधिकार्‍यांनी राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे अध्यक्ष जितेंद्र खानविलकर उर्फ जितुकाका यांची...

तळवलीतर्फे अष्टमी येथे कृषी संजीवनी कार्यक्रम

I खांब-रोहा I वार्ताहर Iरोहा तालुक्यातील तळवलीतर्फे अष्टमी येथे कृषी संजीवनी कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला. तालुका कृषी विभागाच्या...

आज पालीत क्रीडा संकुलाचे लोकापर्ण

आज पालीत क्रीडा संकुलाचे लोकापर्ण

पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते उद्घाटनI पाली/बेणसे I वार्ताहर Iक्रीडा व युवक सेवा संचालनालाय, महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी...

किल्ले रायगडावर ‘वीज प्रतिबंधक’ यंत्रणा बसवा

किल्ले रायगडावर ‘वीज प्रतिबंधक’ यंत्रणा बसवा

शिवभक्तांची शासनाकडे मागणी I महाड  I प्रतिनिधी  Iकोकणामध्ये दरवर्षी पावसाला सुरुवात होण्यापूर्वी वादळी वारे आणि विजांचा कडकडाट होतो. अनेक ठिकाणी वीज...

आदिवासींच्या नशिबी यातनामय जीवन

आदिवासींच्या नशिबी यातनामय जीवन

पोटाची खळगी भरण्यासाठी शिडीचा आधारपायाभूत सुविधांपासून अद्याप वंचितI माथेरान I वार्ताहर Iरायगड जिल्ह्यातील टुमदार पर्यटनस्थळ म्हणून माथेरानची ओळख आहे. परंतु,...

भातलावणीच्या कामांनी धरला वेग

भातलावणीच्या कामांनी धरला वेग

औतावरच्या गाण्यांनी शिवार गजबजले I पाताळगंगा I वार्ताहर Iसध्या शेतकरी लावणीच्या कामांमध्ये गुंतल्याचे चित्र जिल्हाभर पाहायला मिळत आहे. ग्रामीण भागात अग्रेसर...

केंद्र, राज्य सरकारविरोधात शेतकरी आक्रमक

केंद्र, राज्य सरकारविरोधात शेतकरी आक्रमक

शेकापच्या वतीने बीड, सांगोल्यात आंदोलन। गडचिरोली । प्रतिनिधी ।केंद्र आणि राज्य सरकारच्या भांडवलधार्जिण्या धोरणाला कडाडून विरोध करीत राज्यभर हजारो शेतकरी...

ओबीसी आरक्षणासाठी राज्यभर भाजपचे आंदोलन

ठिकठिकाणी रास्ता रोको, चक्काजाम । मुंबई । प्रतिनिधी । ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी भाजपने शनिवारी राज्यभर चक्काजाम आंदोलन केले. राज्याच्या विविध...

एक इंचसुद्धा जागा देणार नाही

एक इंचसुद्धा जागा देणार नाही

विरार-अलिबाग मेट्रोला शेतकर्‍यांचा विरोध।पेण । वार्ताहर ।विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका विकसित करण्यासाठी पेण तालुक्यातील सात गावांची जागा भूसंपादन करण्यास शासनाकडून सुरुवात...

Page 2426 of 2432 1 2,425 2,426 2,427 2,432

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2024
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?