Sunday, September 6, 2026

No products in the cart.

Santosh Raul

Santosh Raul

अखेर त्रिभाषा धोरणावरील जीआर रद्द; हिंदी सक्तीवरून सरकारची पीछेहाट

। मुंबई । प्रतिनिधी ।तृतीय भाषा म्हणून हिंदी भाषेचा निर्णय अखेर महायुती सरकारने रद्द केला आहे. वाढता विरोध आणि संभाव्य...

अलिबाग पोलिसांची मोठी कारवाई; अवैध गुटखा, भांगेच्या गोळ्या केल्या जप्त

। अलिबाग । प्रतिनिधी । अलिबाग शहरांमध्ये बेकादेशीररित्या गुटखा व इतर अमली पदार्थांचे विक्री करणाऱ्या तिघांविरोधात अलिबाग पोलिसांनी कारवाई केली....

आनंदाची बातमी! ‘या’ तारखेपासून गणपती स्पेशल आरक्षण सुरु

आनंदाची बातमी! ‘या’ तारखेपासून गणपती स्पेशल आरक्षण सुरु

। मुंबई । प्रतिनिधी ।यंदाचा गणेशोत्सव मागील वर्षी पेक्षा लवकरच म्हणजे २७ ऑगस्टला साजरा होणार आहे. त्‍यामुळे कोकण रेल्वेने दरवर्षी...

इंद्रायणीत उतरलेला वारकरी गेला वाहून

इंद्रायणीत उतरलेला वारकरी गेला वाहून

एनडीआरएफच्या जवानांच्या तप्तरतेमुळे वाचला जीव । आळंदी । प्रतिनिधी ।आषाढी वारीच्या निमित्ताने आळंदीत बहुसंख्येने वारकरी गोळा झाले आहेत. त्‍यापैकी एक...

मुसळधार पावसामुळे आज शाळांना सुट्टी

जिल्हाधिकारी किशन जावळे यांचे आदेश; कुंडलिका, पाताळगंगा नद्यांनी इशारा पातळी ओलांडली | रायगड | प्रतिनिधी | भारतीय हवामान खात्याच्या अतिवृष्टीच्या...

जे.एम.म्हात्रे यांच्या निवासस्थानी ईडीची छापेमारी

जे.एम.म्हात्रे यांच्या निवासस्थानी ईडीची छापेमारी

| पनवेल | प्रतिनिधी |पनवेल तालुक्यातील वहाळ गावातील शासकीय वनजमीन बळकावण्याच्या प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली असल्याचे समोर आले आहे....

मोदींना पुन्हा संधी देणं धोकादायक; शरद पवारांचे टीकास्त्र

सत्तेसाठी संधीसाधूपणा करणाऱ्यांना सोबत घेणार नाहीः शरद पवार

। पिंपरी चिंचवड । वृत्तसंस्था ।गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गट एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा...

एअर इंडियाचा प्रवाशांच्या जीवाशी खेळ; पुन्हा तांत्रिक बिघाड समोर

एअर इंडियाचा प्रवाशांच्या जीवाशी खेळ; पुन्हा तांत्रिक बिघाड समोर

। अहमदाबाद । वृत्तसंस्था ।नुकतेच अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला आहे. त्‍या अपघातात विमानातील 241 प्रवासी...

Page 4 of 611 1 3 4 5 611

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?