• Login
Friday, August 14, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

जिल्हा रुग्णालयातील सिलींग फॅन पडला

Santosh Raul by Santosh Raul
July 7, 2025
in sliderhome, अपघात, अलिबाग, रायगड
0 0
0
0
SHARES
418
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

सुदैवाने उपचार सुरु असलेला रुग्ण बचावला

। अलिबाग । प्रतिनिधी ।

अलिबाग जिल्हा रुग्णालयातील दुसऱ्या मजल्यावरील वार्डमध्ये सिलींग फॅन खाली कोसळला. यादरम्यान, उपचार सुरू असलेला रुग्ण सुदैवाने बचावला. ही घटना सोमवारी दुपारी घडली. रुग्णालयात रविवारी पडलेल्या स्लॅबची दुरुस्ती करीत असताना गंज लागलेल्या सळईसहित फॅन पडला असून कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती रुग्ण प्रशासनाने दिली आहे.

अलिबाग जिल्हा रुग्णालयाच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने करोडो रुपये खर्च केले. प्लास्टर रंगरंगोटी पीओपीची कामे करून सुमारे पाच कोटीहून अधिक खर्च करण्यात आला. मात्र, खर्च करूनही स्लॅब कोसळणे, गंज लागलेल्या सळई दिसणे असे अनेक प्रकार आढळून येत आहेत. मागील महिन्याभरापूर्वी डायलेसीस सेंटर जवळच स्लॅब पडला होता. या घटनेनंतर रविवारी दुपारी दुसऱ्या मजल्यावरील मेल मेडीकल वार्ड मधील स्लॅब कोसळला. या घटनेनंतर रुग्ण प्रशासनाने बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून तातडीने दुरुस्ती करण्यास सांगितले. सोमवारी सकाळी बांधकाम विभागातील दुरुस्तीचे काम करणारे कामगार आले. दुरुस्तीचे काम सुरू केले. कोसळलेल्या स्लॅबचा भाग काढून त्या ठिकाणी नवीन स्लॅब टाकण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, गंज लागलेल्या सळईवरील सिलींग फॅन खाली कोसळला. सुदैवाने तो फॅन उपचार सुरू असलेल्या रुग्णाच्या बाजूला मोकळ्या जागेत पडला. त्यामुळे सुदैवाने जिवीतहानी टळली. कोणालाही दुखापत झाली नाही.

Related

Tags: civilindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigad
Previous Post

संशयित बोट प्रकरणावर पोलिसांनी टाकला पडदा

Next Post

बाळासाहेब खाडे यांची तडकाफडकी बदली

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

रायगडच्या म्हात्रे दाम्पत्याची विधानमंडळाच्या अवर सचिवपदी नियुक्ती
sliderhome

रायगडच्या म्हात्रे दाम्पत्याची विधानमंडळाच्या अवर सचिवपदी नियुक्ती

August 14, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
sliderhome

कळंबोलीत दोन भीषण अपघात; दोघांचा मृत्यू

August 14, 2026
पीएनपीच्या स्वरा पाटीलची अवकाश क्षेत्रातील उल्लेखनीय भरारी!
अलिबाग

पीएनपीच्या स्वरा पाटीलची अवकाश क्षेत्रातील उल्लेखनीय भरारी!

August 14, 2026
कर्जत तालुक्याला क्रांतीचा इतिहास
कर्जत

कर्जत तालुक्याला क्रांतीचा इतिहास

August 14, 2026
श्रीवर्धनची झेप ‘ब्लू फ्लॅग’च्या दिशेने
रायगड

श्रीवर्धनची झेप ‘ब्लू फ्लॅग’च्या दिशेने

August 14, 2026
श्रीवर्धन शहरात नियमांना केराची टोपली
रायगड

श्रीवर्धन शहरात नियमांना केराची टोपली

August 14, 2026
Next Post

बाळासाहेब खाडे यांची तडकाफडकी बदली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?