विजयशेठ मेथा यांना पुरस्कार

| माणगाव | प्रतिनिधी |

माणगावचे उद्योजक विजयशेठ चुनीलाल मेथा यांना अविष्कार फाऊंडेशन इंडिया महाराष्ट्र राज्य या सेवाभावी संस्थेतर्फे महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार 2023 जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण रविवारी (30 एप्रिल)सकाळी 10:30 वा. जोतिबा रॉयल रिसॉर्ट, श्री क्षेत्र जोतिबा (वाडी- रत्नागिरी) ता. पन्हाळा जि. कोल्हापूर याठिकाणी होणार्‍या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेतर्फे देण्यात आली आहे.

Exit mobile version