आयुब तांबोळी खालापूर तहसीलदार

चौक | वार्ताहर |
खालापूरचे नवनियुक्त तहसीलदार आयुब तांबोळी यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला.कर्मचार्‍यांतर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले.मावळते तहसीलदार. इरेश चप्पलवार यांची अन्यत्र बदली झाल्याने  दोन महिने  नवीन तहसीलदार कोण असणार याची प्रतीक्षा संपली.यावेळी नायब तहसिलदार कल्याणी कदम,राजश्री जोगी,विजय पुजारी यांच्याबरोबर मंडळ अधिकारी किरण पाटील, खोत,तलाठी,कार्यालयीन कर्मचारी यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

Exit mobile version