• Login
Tuesday, August 4, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड

खराब हवामानाचा बागायतदारांना फटका

Santosh Raul by Santosh Raul
December 27, 2022
in रायगड, श्रीवर्धन
0 0
0
खराब हवामानाचा बागायतदारांना फटका
0
SHARES
62
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| श्रीवर्धन । वार्ताहर ।

लहरी व खराब हवामानामुळे बागायतदारांना खूप मोठ्या प्रमाणावर फटका बसण्याची शक्यता आहे. कारण नारळ व सुपारीच्या उत्पन्नामध्ये यावर्षी देखील मोठ्या प्रमाणावरती लक्षणीय घट होत असल्याचे पाहायला मिळत आहे. 3 जून 2020 रोजी आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने हरिहरेश्‍वर व श्रीवर्धन समुद्रकिनार्‍यावरील नारळ व सुपारीच्या वाड्या अक्षरशः झोपवून टाकल्या होत्या. नारळ व सुपारी ची 70 टक्के झाडे अर्ध्या वरून मोडून पडली तर काही बुंध्यातून उन्मळून पडली. त्यामुळे उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणावर घट झाली होती. परंतु यावर्षी अति पडलेला पाऊस, त्याचप्रमाणे थंडी पडायला लागल्यानंतर देखील वातावरणात होत असलेले बदल यामुळे नारळ व सुपारीच्या फुलांना गळती लागल्याचे पाहायला मिळत आहे.

चार दिवस कडाक्याची थंडी पडते तर आठ ते दहा दिवस उष्मा जाणवतो. यामुळे झाडांना आलेल्या नवीन फुलांना बुरशी सदृश्य रोग होऊन फुले गळून पडतात. तसेच खारकुंड्या व इतर पक्षी देखील नवीन आलेल्या फुलांचा खूप मोठ्या प्रमाणावरती नाश करतात. त्यामुळे देखील उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणावरती घट होत असते. शासनाने नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना सुपारीची रोपे मोफत दिली असली तरी सदरची रोपे मोठी होऊन त्याला फळे येण्यासाठी कमीत कमी सात ते आठ वर्षाचा कालावधी लागतो. तसेच नारळाची नवीन रोपे लावल्यानंतर सुद्धा त्याला फळे येण्यासाठी आठ ते नऊ वर्षाचा कालावधी लागत असल्याने श्रीवर्धन हरीहरेश्‍वर परिसरातील बागायतदार पूर्णपणे आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडलेला पाहायला मिळत आहे. वादळानंतर शासनाने दिलेली नुकसान भरपाई अत्यल्प स्वरूपाची असल्याने बागायतदारांचे कधीही न भरून येणारे नुकसान झालेले आहे. त्यातच यावर्षी लहरी व खराब हवामानामुळे देखील शेतकर्‍यांना किती उत्पन्न हातात येईल? याबाबत चिंता लागून राहिलेली आहे.

Related

Tags: coconutkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigadshrivardhanshrivardhan news
Previous Post

वाहतूक कोंडी हटवण्यासाठी पोलिसांची कारवाई

Next Post

पनवेल अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी बाबुराव पालकर

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

पाली-भूतिवली लघुपाटबंधारे प्रकल्पग्रस्तांना न्याय द्या
कर्जत

पाली-भूतिवली लघुपाटबंधारे प्रकल्पग्रस्तांना न्याय द्या

August 4, 2026
कळंबोलीत साडेपाच लाखांचे हेरॉईन जप्त
sliderhome

पनवेलमध्ये एमडी ड्रग्जसह दुचाकी जप्त

August 4, 2026
कामोठ्यात छत कोसळून एकाचा मृत्यू
sliderhome

कामोठ्यात छत कोसळून एकाचा मृत्यू

August 4, 2026
अध्यक्षपदी राकेश खराडे यांची निवड
खालापूर

अध्यक्षपदी राकेश खराडे यांची निवड

August 4, 2026
पाताळगंगा एमआयडीसीत बेकायदेशीर पार्किंग
खालापूर

पाताळगंगा एमआयडीसीत बेकायदेशीर पार्किंग

August 4, 2026
Shrivardhan Hospital: रुग्णाशी डॉक्टरचे बेताल वर्तन
sliderhome

Shrivardhan Hospital: रुग्णाशी डॉक्टरचे बेताल वर्तन

August 4, 2026
Next Post
पनवेल अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी बाबुराव पालकर

पनवेल अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी बाबुराव पालकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?