• Login
Saturday, October 10, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

सेझच्या विरोधात शेतकरी आंदोलन

Antara Parange by Antara Parange
September 19, 2026
in sliderhome, पेण, रायगड
0 0
0
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

0
SHARES
37
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| खरोशी | प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यातील पेण, पनवेल आणि उरण तालुक्यातील शेतकऱ्यांना आणि भुमीपुत्रांना महामुंबई विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ) प्रकल्पातर्फे राष्ट्राच्या विकासाचा आणि सार्वजनिक प्रयोजनाचा सुवर्णकाळ दाखविण्यात आला होता. त्यासाठी हजारो एकर सुपीक भूमी देखील स्थानिकांकडून घेण्यात आली होती. परंतु, हाच प्रकल्प आज येथील शेतकरी वर्गासाठी एक भीषण अन्याय ठरला आहे. हा प्रकल्प अधिकृतपणे रद्द झाल्यानंतरही त्या जमिनी मूळ मालकांना परत न करता या जमिनी शासन जमा करण्याचा चाललेला कुटिल डाव अत्यंत संतापजनक असून, त्या विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन छेडले आहे.

गेल्या काही काळापासून या कायदेशीर आणि जिव्हाळ्याच्या प्रश्नावर प्रशासनाची आणि शासनाची भूमिका अत्यंत दुतोंडी व संशयास्पद राहिली आहे. तसेच, शेतकऱ्यांच्या हक्काच्या जमिनींवर डल्ला मारण्याचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. विशेषतः अपर जिल्हाधिकाऱ्यांनी दि.28 जुलै रोजी दिलेला एकतर्फी व सदोष अहवाल हा सरळ-सरळ शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसणारा आहे. दरम्यान, प्रशासनानेही या जनक्षोभाची गांभीर्याने दखल घेतलेली आहे. पेणच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी हा संपूर्ण प्रश्न आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांवर अंतिम धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी तातडीने हे प्रकरण अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मंत्रालयातील प्रधान सचिव महसूल वन विभाग यांच्याकडे मार्गदर्शनासाठी पाठवले आहे. मात्र, केवळ कागदी घोडे नाचवून किंवा प्रशासकीय दिरंगाई करून शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचे प्रयत्न आता खपवून घेतले जाणार नाहीत. हा केवळ जमिनीचा लढा नसून, येथील समाजाच्या अस्तित्त्वाचा लढा आहे. त्यामुळे प्रत्येक सेझ बाधिताने आपल्या पिढीजात जमिनी पूर्ववत परत मिळवण्यासाठी व आपल्या मातीचा अधिकार जिद्दीने मिळवण्यासाठी टोकाचा संघर्ष करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाने आता आरपारची लढाई लढण्याचे निश्चित केले आहे. सेझ बाधितांच्या वडिलोपार्जित जमिनी शासन जमा करण्याचे मनसुबे रचणाऱ्या प्रशासनाला पुर्ववत परत मिळवण्यासाठी दि. 22 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता पेणमधील महात्मा गांधी मंदिर येथून एक प्रचंड भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा थेट उपविभागीय कार्यालयासमोर धडकणार असून, पेण तालुक्यातून हजारो शेतकरी व भूमिपुत्र मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरणार आहेत.

Related

Tags: indiakharoshikharoshi newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsezsocial media newssocial news
Previous Post

अलिबागमध्ये स्वच्छता अभियान

Next Post

लालबागच्या राजाच्या दर्शन रांगेत तरूणाचा मृत्यू

Antara Parange

Antara Parange

Related Posts

विद्यार्थ्यांची प्रतीक्षा, शिक्षणमंत्र्यांची दांडी!
sliderhome

विद्यार्थ्यांची प्रतीक्षा, शिक्षणमंत्र्यांची दांडी!

October 9, 2026
आदिवासींची जमीन हिरावणारे नार्वेकर कोण?
sliderhome

आदिवासींची जमीन हिरावणारे नार्वेकर कोण?

October 9, 2026
sliderhome

दशकानंतर रेती लिलाव सुरू! रायगडमध्ये ई-निविदा प्रक्रिया

October 9, 2026
शिलार धरणाविरोधात साखळी उपोषण
sliderhome

शिलार धरणाविरोधात साखळी उपोषण

October 9, 2026
sliderhome

सरकारची दडपशाही! 15 विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल

October 9, 2026
sliderhome

दुष्काळाच्या झळा; आणखी 36 तालुक्यांत सर्वेक्षण!

October 9, 2026
Next Post
लालबागच्या राजाच्या दर्शन रांगेत तरूणाचा मृत्यू

लालबागच्या राजाच्या दर्शन रांगेत तरूणाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?