• Login
Thursday, June 4, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पनवेल

बाळाराम पाटील यांच्या प्रचाराला वेग

Krushival by Krushival
November 13, 2024
in पनवेल, राजकीय, रायगड
0 0
0
बाळाराम पाटील यांच्या प्रचाराला वेग
0
SHARES
35
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। पनवेल । प्रतिनिधी ।

पनवेल विधानसभा महाविकास आघाडी आणि शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील यांच्या प्रचाराने आता चांगलाच जोर धरला आहे. महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते घरोघरी जाऊन शिट्टी या चिन्हासमोरील बटण दाबून बाळाराम पाटील यांना प्रचंड बहुमताने विजयी करा, असे आवाहन करत आहेत.

पनवेल शहर आणि तालुका, खांदा वसाहत, कळंबोली, कामोठे, नवीन पनवेल, खारघर, तळोजा आदी भागातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी हे बाळाराम पाटील यांना विजयी करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. त्यांच्या प्रचाराला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पनवेल विधानसभा शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील यांच्या शिट्टी या चिन्हासमोरील बटण दाबून प्रचंड मतांनी विजयी करा, अशा स्वरुपाच्या पत्रकांचे वाटप सुरू आहे. या प्रचारात तरुणवर्गसुद्धा मोठ्या हिरीहिरीने भाग घेत आहेत. महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी आता प्रचारात एकरुप होऊन उतरले असून शिट्टीचा आवाज प्रत्येक शहरात, गल्लीत, विभागात घुमू लागला आहे. यामुळे मा.आ. बाळाराम पाटील यांनी प्रचारात घेतलेल्या आघाडीमुळे विरोधकांना चांगलीच धडकी बसली आहे.

महाविकास आघाडीचे उमेदवार बाळाराम पाटील यांच्या प्रचारार्थ खा. निलेश लंके यांची जाहीर सभा 14 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता कामोठे सेक्टर-36 येथे आयोजित करण्यात आली आहे. या सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related

Tags: #marathi news #marathi news raigad #krushival #n.d.patil #death #kolhapur #balaram patil #skpbalaram patilindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvelpanvel newspracharraigadskp newssocial media newssocial newsvidhansabha election 2024
Previous Post

निर्भयपणे मतदान करा; गटविकास अधिकार्‍यांचे आवाहन

Next Post

पक्ष प्रवेश भविष्यातील परिवर्तनाची नांदी: स्नेहल जगताप

Krushival

Krushival

Related Posts

उरण

उरणमध्ये कामगारांचे जीव कवडीमोल?

June 4, 2026
अपघात होण्यापूर्वी जागे व्हा!
उरण

अपघात होण्यापूर्वी जागे व्हा!

June 4, 2026
उरणमध्ये शेवळांचे पीक बहरले
उरण

उरणमध्ये शेवळांचे पीक बहरले

June 4, 2026
सर्व्हे नंबरांच्या पत्राचा भाताणमध्ये भडका
खालापूर

सर्व्हे नंबरांच्या पत्राचा भाताणमध्ये भडका

June 4, 2026
तुरमाळे गावात तंबाखूमुक्तीचा जागर
पनवेल

तुरमाळे गावात तंबाखूमुक्तीचा जागर

June 4, 2026
Dirty Water Supply: कामोठे वसाहतीत नळांना गढूळ पाणी
पनवेल

Dirty Water Supply: कामोठे वसाहतीत नळांना गढूळ पाणी

June 4, 2026
Next Post
पक्ष प्रवेश भविष्यातील परिवर्तनाची नांदी: स्नेहल जगताप

पक्ष प्रवेश भविष्यातील परिवर्तनाची नांदी: स्नेहल जगताप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?