• Login
Friday, September 11, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड उरण

उरणमध्ये बॅनरबाजी; शहराच्या सौंदर्याचे विद्रुपीकरण

Sanika Mhatre by Sanika Mhatre
September 11, 2026
in उरण, रायगड
0 0
0
उरणमध्ये बॅनरबाजी; शहराच्या सौंदर्याचे विद्रुपीकरण
0
SHARES
11
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

चौकाचौकात अनधिकृत फ्लेक्स-होर्डिंग्ज

| उरण | प्रतिनिधी |

उरण शहरात रस्ते कमी आणि फ्लेक्स-बॅनर जास्त, अशी संतापजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. चौक, रस्ते, सार्वजनिक जागा आणि वळणाचे मार्ग मिळेल तिथे फ्लेक्स ठोकण्याची जणू स्पर्धाच सुरू झाली आहे. राजकीय शुभेच्छा, वाढदिवस, उद्घाटने आणि व्यावसायिक जाहिरातींच्या नावाखाली शहराच्या सौंदर्याची अक्षरशः वाट लावली जात असताना नगरपालिका प्रशासन मात्र, बघ्याची भूमिका घेत असल्याचे चित्र आहे.

अनधिकृत फ्लेक्स, बॅनर आणि होर्डिंग्जच्या प्रश्नावर न्यायालयाने वेळोवेळी कठोर भूमिका घेतली आहे. मुंबई उच्च न्यायालयातील जनहित याचिकांच्या संदर्भात अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई करण्याबाबत प्रशासनाला निर्देश देण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयानेही सार्वजनिक सुरक्षिततेशी संबंधित अशा अनधिकृत फलकांच्या प्रश्नांची गंभीर दखल घेतली आहे. असे असतानाही उरण नगरपरिषद हद्दीत अनधिकृत बॅनरबाजी सुरूच असेल, तर न्यायालयीन निर्देश आणि नियमांची अंमलबजावणी नेमकी कुठे होते? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

बोरी नाका, मोरा रोड, बाजारपेठ, दांडा फाटा यांसारख्या वर्दळीच्या परिसरात तसेच रस्त्यांच्या वळणावर मोठमोठे फ्लेक्स आणि बॅनर लावले जात असल्याने वाहनचालकांच्या दृष्टीला अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी फलकांची रचना आणि त्यावरील प्रकाशयोजनाही वाहनचालकांचे लक्ष विचलित करू शकते. बॅनरबाजांचा प्रचार महत्त्वाचा की वाहनचालकांचा जीव? असा संतप्त सवाल आता उरणकर विचारत आहेत. पालिकेच्या हद्दीत जाहिरात फलक लावण्यासाठी परवानगी आवश्यक असताना अनेक फलकांवर परवानगी क्रमांक, परवानगीची तारीख अथवा वैधतेची स्पष्ट माहिती दिसून येत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे अधिकृत आणि अनधिकृत बॅनर ओळखण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नियमांचे पालन करून परवानगी घेणार्यांच्या तुलनेत परवानगीशिवाय फलक उभारणाऱ्याना जर मोकळे रान मिळत असेल, तर नियम पाळण्याची गरजच काय, असा सवालही उपस्थित होत आहे. राजकीय असो, सामाजिक असो किंवा व्यावसायिक-नियम हा नियम असतो. पद, पक्ष, ओळख अथवा प्रतिष्ठा पाहून नियमांची अंमलबजावणी बदलली तर प्रशासनावरील जनतेचा विश्वासच डळमळीत होईल. उरणकरांना आता कागदी आदेश, आश्वासने आणि अधूनमधून होणाऱ्या वरवरच्या कारवाईपेक्षा प्रत्यक्ष परिणाम दिसणे अपेक्षित आहे.

प्रशासनाची कारवाई आवश्यक
उरण शहराला फ्लेक्सच्या जंगलात रूपांतरित करण्यापूर्वी नगरपालिका प्रशासनाने जागे होणे गरजेचे आहे. अन्यथा उद्या 'बॅनर कुणाचा?' यापेक्षा 'या बॅनरला परवानगी कोणी दिली?' हा प्रश्न अधिक मोठा होईल. त्यामुळे न्यायालयीन निर्देश, पालिकेचे नियम आणि नागरिकांची सुरक्षितता यांचा सन्मान राखत अनधिकृत बॅनरबाजीला आळा घालण्यासाठी प्रशासन आता प्रत्यक्षात काय पाऊल उचलते, याकडे उरणकरांचे लक्ष लागले आहे.

Related

Tags: Competition to put up banners in Uranindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newsuran news
Previous Post

गुणगौरव सोहळ्यात सावळा गोंधळ

Next Post

मोदकांचे पीठ तयारीसाठी महिलांची तारांबळ

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

खालापूरमधील भूमीपुत्रांना दिलासा
sliderhome

खालापूरमधील भूमीपुत्रांना दिलासा

September 11, 2026
sliderhome

महामार्गावर ‌‘नो पार्किंग’; वाहतूक कोंडीसाठी पर्यायी मार्ग!

September 11, 2026
एसटीचा प्रवास महागणार
sliderhome

कोकणकरांच्या सेवसाठी ‌‘लालपरी’

September 11, 2026
sliderhome

‌‘उसने‌’ कर्मचाऱ्यांना खुर्ची सोडवेना!

September 11, 2026
sliderhome

एसी केबिन सोडा, ओपीडीमध्ये बसा! वरिष्ठ डॉक्टरांना आरोग्य विभागाचा थेट अल्टिमेटम

September 11, 2026
क्राईम

अल्पवयीन मोटारसायकल चोर पोलिसांच्या ताब्यात

September 11, 2026
Next Post
मोदकांचे पीठ तयारीसाठी महिलांची तारांबळ

मोदकांचे पीठ तयारीसाठी महिलांची तारांबळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?