चौक | वार्ताहर |
खालापूर तालुक्यातील सारंग येथील भागुूबाई गणपत पवार (वय 80 )यांचे यांचे निधन झाले. ग्रुप ग्रामपंचायत टेंभरीचे माजी ग्रामपंचायत सदस्य शिवाजी गणपत पवार यांच्या मातोश्री होत.त्यांच्या पश्चात कुटुंबात मुलगा,दोन मुली,नातवंडे असा मोठा परिवार आहे. दशक्रिया विधी 21 सप्टेंबरला श्रीक्षेत्र उद्धर रामेश्वर पाली येथे व तेरावे उत्तर कार्य 24 सप्टेंबर रोजी राहत्या घरी सारंग येथे होणार आहेत.
भागुबाई पवार यांचे निधन

Related Content
बंद्यांना रोजगारक्षम होण्याकरिता प्रशिक्षण
by
Antara Parange
May 14, 2026
खारघरमध्ये दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा
by
Antara Parange
May 14, 2026
रायगडचा डंका राष्ट्रीय स्तरावर; वासांबे मोहोपाडा भारतात अव्वल
by
Antara Parange
May 14, 2026
कुरकुंडी-कोलटेंभी ग्रामपंचायतीचा संशयास्पद कारभार
by
Antara Parange
May 14, 2026
हळदी समारंभात रक्तरंजित थरार; निमंत्रण न दिल्याच्या कारणावरून वाद
by
Antara Parange
May 14, 2026
व्यापारी संकुल विकण्याचा डाव उधळवला
by
Antara Parange
May 14, 2026