• Login
Tuesday, July 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

भोगावतीचे भोग संपणार कधी?

Krushival by Krushival
December 11, 2024
in sliderhome, पेण, रायगड
0 0
0
भोगावतीचे भोग संपणार कधी?
0
SHARES
172
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

सिडकोकडून पाईपलाईनसाठी नदीत खोदाई; महसूल, जलसंपदा विभाग मात्र अनभिज्ञ

| पेण | प्रतिनिधी |

पेण शहराची जीवनवाहिनी म्हणून समजल्या जाणार्‍या भोगावती नदीला गेल्या तीन ते चार वर्षांत अतिक्रमणाच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याकडे महसूल खाते, जलसंपदा खाते उघड्या डोळ्याने पाहात आहेत. दिवसेंदिवस नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत आहे. त्यातच सिडकोने आपली पाईपलाईन विश्‍वेश्‍वर धरणापासून पुढे नदीतून टाकण्यास सुरुवात केलेली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, याबाबत महसूल अथवा जलसंपदा खात्याला काहीही माहिती नसल्याचे समोर येत आहे.

11 डिसेंबर रोजी पेण प्रसार माध्यामांच्या प्रतिनिधींनी सकाळी 11 वाजता भोगावती नदी गाठली. तेव्हा समोर आलेले चित्र खूपच विदारक होते. नदीपात्रात मोठ्या प्रमाणात दगड फोडून उत्खनन केले होते. तर, काही भागात मोठ्या प्रमाणात मातीचा भरावदेखील केलेला दिसत होता. त्याप्रमाणे पाईप कट करण्यासाठी गॅस कटरला वापरण्यात येत असणारा गॅस हा घरगुती वापराचा होता. त्यामुळे प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी तहसीलदार तानाजी शेजाळ यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून नदीत चाललेल्या अतिक्रमणाबाबत कल्पना दिली. त्यांना नदीत असा काही प्रकार चाललेला आहे हे माहीत नव्हते, तेव्हा त्यांनी तातडीने घटनास्थळी पेण मंडळ अधिकारी सुजाता जाधव, पेण तालाठी अनिकेत पाटील, महसूल सेवक सचिन घरत, महसूल सेवक किरण पवार यांना पाठवले. त्यांनी तातडीने सर्व बाबींचे पंचनामे केले. परंतु, खरी गमंत तर पुढेच होती. सिडको पाईपलाईनचे काम स्काय वे कंपनी करीत आहे. हे तेथे असलेले सुपरवायझर अशोक मंडळ यांना तलाठ्याने दटावून विचारल्यावर सांगितले व आमच्याकडे कंपनीकडून कोणतीच परवानगीची कागदे दिलेली नाहीत. नदीतून पाईपलाईन टाकण्यास फक्त तोंडी सांगितले आहे. त्यामुळे आमच्याकडे आत्ता तरी परवानगीची कोणतीच कागदे नाहीत, असे सांगितले. त्यानंतर प्रसार माध्यामांच्या प्रतिनीधींनी सखोल माहिती घेतल्यानंतर असे समजले की, सिडकोकडून पाण्याची पाईपलाईन टाकण्यासाठी अगोदरच जागा संपादन केलेली आहे. परंतु, त्या जागांवर अतिक्रमण झाल्याने अतिक्रमण खाली न करता सिडको बिनधास्तपणे नदीत अतिक्रमण करुन पाईपलाईन टाकत आहे. याचाच अर्थ, सिडको अतिक्रमण करणार्‍यांना अभय देत आहे असेच आहे. नदीपासून जो जुना रस्ता आहे, त्याला सिडकोने अगोदर मार्किंग केलेली आणि त्या रस्त्यातून ती लाईन जाऊन वरती काँक्रिट करुन व्यवस्थित रस्ता करुन देणार होते. परंतु, हे कोणाच्या सांगण्यावरून की कोणाला वाचवण्यासाठी किंवा अतिक्रमण वाचवण्यासाठी किंवा सिडको स्वतःची हक्काची जागा सोडून नदीतून पाईपलाईन टाकते आणि नदी अक्षरशः उद्ध्वस्त करत आहे. तर हे चुकीचे आहे. हे कुठेतरी थांबणे गरजेचे आहे.

नदीतून पाईपलाईन टाकण्याबाबत ठेकेदाराकडे कोणतीही ठोस कागदपत्रे नाहीत. फक्त तोंडी आदेश दिल्याचे त्यांच्याकडून समजते, त्यामुळे निसर्गप्रेमी काम त्वरित थांबवले नाही तर तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन करतील.

सिडकोची पाईपलाईन जुन्या जागेतून जाणे गरजेचे आहे. परंतु, आता भोगावती नदीतील कातळ खोदून ही पाईपलाईन सुरु आहे. सिडकोच्या पाईपलाईनला आमचा विरोध नाही. पण, ती नदी खोदून ती टाकू नये. त्यांच्या हक्काच्या जागेतून त्यांनी न्यावी.

प्रा. उदय मानकवळे,
निसर्गप्रेमी

भोगावती नदीमध्ये सुरु असलेल्या अतिक्रमणाबाबत जलसंपदा विभागाकडे कळविण्यात येईल. जे गौण खनिज उत्खनन झालेले आहे, त्याबाबत दंडात्मक कारवाई केली जाईल. तसे पंचनामे मंडळ अधिकारी व तलाठ्याने केलेले आहेत, त्यानुसार दंड ठोठावण्यात येईल.

तानाजी शेजाळ,
तहसीलदार

Related

Tags: bhogavati riverDepartment of Revenueindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsPEN NEWSraigadsocial newsTroubled by encroachmentWater Resources
Previous Post

पेझारीत दत्तजयंती उत्सवाचे आयोजन

Next Post

मुस्लिम कुटुंबाबद्दल आक्षेपार्ह विधान; नितेश राणेंच्या वक्तव्यावरुन नवा वाद

Krushival

Krushival

Related Posts

Uncategorized

अलिबागहून पनवेलला जाणाऱ्या विना थांबा बसचा अपघात

July 21, 2026
sliderhome

गळफास घेऊन मुलीने संपवले जीवन

July 20, 2026
प्रश्न विचारणाऱ्यांवर लाठ्या; हीच का लोकशाही?
sliderhome

प्रश्न विचारणाऱ्यांवर लाठ्या; हीच का लोकशाही?

July 20, 2026
Cockroach Janta Party Protest:‘चलो संसद’वर लाठीचार्ज
sliderhome

Cockroach Janta Party Protest:‘चलो संसद’वर लाठीचार्ज

July 20, 2026
उरण शहरात भीषण पाणी टंचाई
sliderhome

चिडीपाडा गावात पाईपलाईन फुटल्याने नागरिकांचे पाण्याविना हाल

July 20, 2026
दिबांच्या नामकरणाचा लढा दिल्लीत
sliderhome

दिबांच्या नामकरणाचा लढा दिल्लीत

July 20, 2026
Next Post
मुस्लिम कुटुंबाबद्दल आक्षेपार्ह विधान; नितेश राणेंच्या वक्तव्यावरुन नवा वाद

मुस्लिम कुटुंबाबद्दल आक्षेपार्ह विधान; नितेश राणेंच्या वक्तव्यावरुन नवा वाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?