• Login
Thursday, May 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

आ.धैर्यशील पाटील यांच्या हस्ते दिव सभामंडपाचे भुमीपुजन

Krushival by Krushival
October 12, 2021
in sliderhome, पेण
0 0
0
आ.धैर्यशील पाटील यांच्या हस्ते दिव सभामंडपाचे भुमीपुजन
0
SHARES
129
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। पेण । वार्ताहर ।
नागेश्‍वर देवस्थान दिवच्या सभामंडपाच्या दुसर्‍या मजल्याच्या कामाचे भुमीपुजन मा.आ.धैर्यशील पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मा.आ.पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना जुन्या आठवणींना उजाळा देत सांगितले की, याच नागेश्‍वर देवस्थानाच्या सभामंडपात पहिल्यांदा सेझच्या विरूद्ध लढा पुकारला आणि वेळोवेळी अनेक बैठकाही याच सभामंडपात घेतल्या. सेझला हद्दपार करण्यामागे याच सभामंडपाचा मोलाचा वाटा आहे, असेच म्हणावे लागेल. त्यावेळी मी आमदारही नव्हतो, तेव्हा बाळाराम पाटलांच्या निधीतून आपण हा सभामंडप बांधला होता. आज पुन्हा या सभामंडपाच्या दुसर्‍या मजल्याचे भुमीपुजन मी करत आहे.
या भुमीपुजनाच्या कार्यक्रमासाठी अर्थ व बांधकाम सभापती तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्षा अ‍ॅड.निलिमा पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे (हरीओम), कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भाऊ एरणकर, माजी सभापती जयप्रकाश ठाकूर, माजी नगराध्यक्ष गुरूनाथ मांजरेकर, लाल ब्रिगेड अध्यक्ष स्वप्नील म्हात्रे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य संदेश ठाकूर, नगरसेवक शोमेर पेणकर, संतोष पाटील, शेकाप ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ.परशुराम ठाकूर, दिलीप पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

Related

Tags: marathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi news
Previous Post

करंजा गावातील रस्त्यांची दुरवस्था

Next Post

बांधपाडा पेयजल योजनेची चौकशी होणार

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

नारंगीतील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी तोडगा

May 21, 2026
Tree illegal cutting: वनवलीत सागाच्या झाडांची खुलेआम कत्तल
sliderhome

Tree illegal cutting: वनवलीत सागाच्या झाडांची खुलेआम कत्तल

May 21, 2026
sliderhome

महादेवखारमधील शेतकऱ्याला बेदम मारहाण

May 21, 2026
sliderhome

स्व. हिराजी कांडणेकरांची रविवारी शोकसभा

May 21, 2026
Late Namita Naik Sports Complex: अलिबागकरांचे स्वप्न साकार
sliderhome

Late Namita Naik Sports Complex: अलिबागकरांचे स्वप्न साकार

May 21, 2026
sliderhome

‌‘कॉकरोच’च एक्स अकाऊंट सस्पेंड

May 21, 2026
Next Post
ओबीसींना राजकीय आरक्षण परत मिळवून देऊ

बांधपाडा पेयजल योजनेची चौकशी होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?