• Login
Saturday, April 18, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

बीसीसीआयला मोठा दिलासा

Sanika Mhatre by Sanika Mhatre
August 7, 2025
in क्रीडा, नवी दिल्ली
0 0
0
बीसीसीआयला मोठा दिलासा
0
SHARES
19
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

नव्या क्रीडा विधेयकात महत्वपूर्ण दुरुस्ती; माहिती अधिकाराच्या अटीतून मुक्तता

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

नव्या क्रीडा विधेयकात कळीचा मुद्दा असलेल्या माहिती अधिकाराच्या अटीतून बीसीसीआयला मुक्तता मिळाली आहे. केवळ सरकारी अनुदान किंवा मदतीवर अवलंबून असलेल्या संस्थांचाच माहिती अधिकाराच्या नियमात समावेश असेल, अशी सुधारणा क्रीडा विधेयकात करण्यात आली आहे.

बहुचर्चित सुधारित क्रीडा विधेयकात मंजुरीपूर्वीच नव्याने सुधारणा करण्यात आली आहे. या नव्या सुधारणेनुसार, आता केवळ सरकारी निधी घेणाऱ्याच संघटना माहिती अधिकाराखाली (आरटीआय) येतील. विधेयकातील या बदलाचा सर्वांत मोठा दिलासा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) मिळाला आहे. हे सुधारित विधेयक क्रीडामंत्री मनसुख मांडविया यांनी 23 जुलै रौजी लोकसभेत मांडले होते. यातील कलम 15 (2) नुसार क्रीडा संघटनांना त्यांच्या कार्य, कर्तव्य आणि अधिकारांच्या वापरासंदर्भात माहिती अधिकार (आरटीआय) कायदा 2005 लागू होईल असे स्पष्ट करण्यात आले होते. तेव्हापासूनच ‌‘बीसीसीआय’ने या विधेयकाला विरोध केला होता. कधीही सरकारी अनुदान किंवा निधी घेत नसल्यामुळे आम्हाला हा कायदा लागू होत नाही, अशी ‌‘बीसीसीआय’ची ठाम भूमिका होती.

‌‘बीसीसीआय’च्या या भूमिकेनंतर काही दिवसांतच म्हणजे विधेयक लोकसभेत मंजूर होण्यापूर्वीच त्यात सुधारणा करण्यात आली असून, त्यात केवळ सरकारी निधी घेणाऱ्या क्रीडा संघटनाच माहिती अधिकारात येतील असे नमूद करण्यात आले आहे. सुधारित कलमात सार्वजनिक प्राधिकरणाची व्याख्या सरकारी निधी किंवा मदतीवर अवलंबून असलेली संस्था अशी करण्यात आली आहे. यामुळे सार्वजनिक प्राधिकरण म्हणजे काय हे स्पष्ट होते, असे एका वरिष्ठ सूत्राने सांगितले. ही सुधारणा झाली नसती, तर विधेयक प्रलंबित राहण्याची किंवा त्याला न्यायालयात आव्हान मिळण्याची शक्यता होती. त्यामुळेच आता सार्वजनिक निधीशी संबंधित कुठलीही गोष्ट माहितीच्या अधिकारात येईल, असेही या सूत्राने सांगितले.

विधेयक मंजूर झाल्यानंतर ‌‘बीसीसीआय’ला राष्ट्रीय क्रीडा संस्था (एनएसएफ) म्हणून नोंदणी करावी लागणार आहे. कारण, 2028च्या लॉस एंजलिस ऑलिम्पिक स्पर्धेपासून क्रिकेट हा एक ऑलिम्पिक क्रीडा प्रकार म्हणून गणला जाणार आहे. मात्र, या संदर्भात सरकार किंवा ‌‘बीसीसीआय’कडून स्पष्ट भूमिका मांडण्यात आलेली नाही.

सरकारी मदतीसंदर्भात प्रश्नचिन्हच
राष्ट्रीय क्रीडा संस्थांना सरकारकडून वेळोवेळी क्रीडा निधीच्या पलीकडे जाऊन मदत मिळत असते. विविध स्पर्धांचे आयोजन हे सरकारच्या मदतीनेच केले जाते. अनेक स्पर्धा सरकारच्यावतीने पुरस्कृत केल्या जातात. या मदतीला निधी मानायचे का? हा नवा प्रश्न आता उपस्थित होऊ शकतो. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे देशातील पायाभूत सुविधा या केवळ निधीवर उभारल्या जाऊ शकत नाहीत. त्याला सरकारची मदत आवश्यकच असते.

Related

Tags: indiakrushival mobile appmarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newssocial media newssocial newssoprt indiasoprt news
Previous Post

हरिहरेश्वर तीर्थक्षेत्र प्रदक्षिणा मार्गावर अनेक दुर्घटना

Next Post

ग्रँडमास्टर्स बुद्धिबळ स्पर्धा

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

पुणेकर अनुभवणार नेमबाजीचा थरार
क्रीडा

पुणेकर अनुभवणार नेमबाजीचा थरार

April 17, 2026
क्रीडा

बार्सिलोना चॅम्पियन्स लीगमधून बाहेर

April 17, 2026
रोहितच्या फिटनेसबाबत सस्पेन्स कायम
क्रीडा

रोहितच्या फिटनेसबाबत सस्पेन्स कायम

April 17, 2026
राज्यस्तरीय व्यावसायिक पुरुष गट कबड्डी स्पर्धा
क्रीडा

राज्यस्तरीय व्यावसायिक पुरुष गट कबड्डी स्पर्धा

April 17, 2026
टीम इंडिया टी- 20 मालिकेसाठी सज्ज
क्रीडा

टीम इंडिया टी- 20 मालिकेसाठी सज्ज

April 17, 2026
73वी राज्यस्तरीय पुरुष व महिला गट कबड्डी स्पर्धा
क्रीडा

73वी राज्यस्तरीय पुरुष व महिला गट कबड्डी स्पर्धा

April 17, 2026
Next Post
ग्रँडमास्टर्स बुद्धिबळ स्पर्धा

ग्रँडमास्टर्स बुद्धिबळ स्पर्धा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?