माजी राज्यमंत्री, शेकापच्या नेत्या मीनाक्षी पाटील यांचा वाढदिवस त्यांच्या पेझारी येथील निवासस्थानी साजरा करण्यात आला. यावेळी माजी आ. पंडित पाटील, अॅड. आस्वाद पाटील, भावना पाटील, चित्रा पाटील, सवाई पाटील, सुमना पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा

- Categories: sliderhome, अलिबाग, रायगड
- Tags: Minakshi patilPezaaripwpraigadskp
Related Content
शंकरराव म्हात्रेंची कार्यकर्त्याची उमेद कायम!
by
Santosh Raul
October 10, 2026
महावितरण कार्यालयावर ठाकरे सेनेची धडक
by
Sanika Mhatre
October 10, 2026
नवीन पनवेलमध्ये बुलडोझर धडकला
by
Sanika Mhatre
October 10, 2026
पनवेलकरांच्या सुरक्षेशी खेळ
by
Sanika Mhatre
October 10, 2026
ग्रामस्थांच्या सतर्कतेने संशयितांना पिटाळले
by
Sanika Mhatre
October 10, 2026
एमआयडीसीतील दुर्घटनांवर आढावा बैठक
by
Sanika Mhatre
October 10, 2026