। मुंबई । प्रतिनिधी ।
महाराष्ट्राच्या विधानपरिषदेतील 10 जागांसाठी आज निवडणूक पार पडली. जवळपास दोन तासांच्या प्रतिक्षेनंतर मतमोजणीला सुरुवात झाली असून भाजपचे प्रसाद लाड यांना 13 मतांची गरज असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले. तसेच प्रसाद लाड यांना पहिल्या पसंतीचं एकही मत नसल्याचे समोर आले आहे.