• Login
Sunday, July 19, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पनवेल

काळ्या ढगांनी उगवत्या सूर्याला घातला वेढा

Sanika Mhatre by Sanika Mhatre
May 24, 2026
in पनवेल
0 0
0
काळ्या ढगांनी उगवत्या सूर्याला घातला वेढा
0
SHARES
11
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

सकाळच्या निसर्गरम्य दृश्याने नागरिक मंत्रमुग्ध

| पनवेल | प्रतिनिधी।

आज सकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास आकाशात एक अनोखे आणि मनमोहक दृश्य पाहायला मिळाले. उगवत्या सूर्याला चारही बाजूंनी काळ्या ढगांनी वेढा घातल्याचे चित्र दिसत होते. जणू सूर्याची सोनेरी किरणे बाहेर पडण्यासाठी मार्ग शोधत होती. मात्र, काळ्या ढगांनी एकजूट दाखवत सूर्याला पुन्हा- पुन्हा आपल्या कवेत घेतले होते.

आकाशात सुरू असलेल्या या निसर्गाच्या अनोख्या खेळामुळे वातावरणात वेगळीच रंगत निर्माण झाली होती. काही क्षण सूर्यकिरण ढगांमधून बाहेर पडत आकाश उजळून टाकत होते, तर पुढच्याच क्षणी काळे ढग पुन्हा त्यावर सावली करत होते. त्यामुळे आकाशात प्रकाश आणि अंधाराचा सुंदर संगम पाहायला मिळाला.
सकाळच्या या दृश्याने मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेले नागरिक, ज्येष्ठ नागरिक तसेच छायाचित्रकार विशेष आकर्षित झाले. अनेकांनी आपल्या मोबाईल आणि कॅमेऱ्यात या निसर्गरम्य क्षणांचे फोटो आणि व्हिडीओ कैद केले. गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उष्णतेनंतर आज सकाळी ढगाळ वातावरणामुळे काहीसा गारवा जाणवत होता. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, येत्या काही दिवसांत पावसाची चाहूल लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvel newssocial media newssocial news
Previous Post

देशी दारु साठा हस्तगत

Next Post

विवाह सोहळ्यात फटाक्यांचा स्फोट; पाच जण जखमी

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

इर्शाळगड-प्रबळगड दरम्यान भरकटलेल्या 13 ट्रेकर्सची थरारक सुटका
sliderhome

इर्शाळगड-प्रबळगड दरम्यान भरकटलेल्या 13 ट्रेकर्सची थरारक सुटका

July 19, 2026
महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली
क्राईम

गळ्यातील चेन खेचून चोरटा पसार

July 19, 2026
गव्हाण फाटा पनवेल मार्गावर भीषण अपघात
अपघात

गव्हाण फाटा पनवेल मार्गावर भीषण अपघात

July 19, 2026
भटक्या कुत्र्याचा सुरक्षा रक्षकावर हल्ला
पनवेल

कुत्र्याच्या हल्ल्यात मुले, वृद्ध जखमी

July 19, 2026
अपघात

लिफ्ट कोसळून कामगाराचा मृत्यू

July 19, 2026
नौदल अधिकार्‍याला घातला कोट्यवधींचा गंडा
क्राईम

गॅस कंपनीच्या नावाने लाखोंची फसवणूक

July 18, 2026
Next Post
विवाह सोहळ्यात फटाक्यांचा स्फोट; पाच जण जखमी

विवाह सोहळ्यात फटाक्यांचा स्फोट; पाच जण जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?