• Login
Tuesday, August 11, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

लिलावती रुग्णालयात काळी जादू?

Sanika Mhatre by Sanika Mhatre
March 12, 2025
in sliderhome, क्राईम, मुंबई, राज्यातून
0 0
0
लिलावती रुग्णालयात काळी जादू?
0
SHARES
180
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

1250 कोटी रुपयांचा गैरव्यवहार

| मुंबई | प्रतिनिधी |

लीलावती कीर्तिलाल मेहता मेडिकल ट्रस्टच्या लिलावती रुग्णालयात गेल्या 20 वर्षांत 1250 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे. या प्रकरणी ट्रस्टने 17 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भातील माहिती लिलावती रुग्णालयाचे कार्यकारी संचालक आणि माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मंगळवारी (दि.11) पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, यावेळी त्यांनी आणखी एक धक्कादायक माहिती दिली. लिलावती रुग्णालयात काळी जादू केली जात असल्याचे ते म्हणाले.

परमबीर सिंग म्हणाले, ट्रस्टच्या काही माजी कर्मचाऱ्यांनी काही महिन्यांपूर्वी तक्रार केली होती की कायमस्वरूपी ट्रस्टी प्रशांत मेहता आणि त्यांची आई चारू मेहता ज्या कार्यालयात बसतात तिथे काळ्या जादूचे विधी केले जात होते. “ऑफिसचा मजला खोदला असता मानवी अवशेष, तांदूळ, मानवी केस आणि इतर काळ्या जादूच्या साहित्याने भरलेली आठ भांडी पुरलेली आढळली. पोलिसांनी तक्रार दाखल करण्यास नकार दिल्यानंतर, आम्ही वांद्रे न्यायालयात धाव घेतली आणि आता मॅजिस्ट्रेट स्वतः बीएनएसएसच्या अंतर्गत या प्रकरणाची चौकशी करत आहेत”, असे माजी पोलीस आयुक्त म्हणाले.

लीलावती कीर्तिलाल मेहता मेडिकल ट्रस्टच्या कारभाराची जबाबदारी सध्याच्या संचालक मंडळाने स्वीकारल्यानंतर शेकडो कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार माजी संचालक मंडळाने केल्याचा आरोप केला होता. त्यामुळे कामकाजातील अनियमितता उघडकीस आणण्यासाठी संचालक मंडळाने फॉरेन्सिक ऑडिटरची नियुक्ती केली. फॉरेन्सिक ऑडिटमध्ये ट्रस्टच्या निधीचे परदेशातील खात्यांमध्ये बेकायदेशीरपणे हस्तांतरण, कायदेशीर खर्चाच्या रूपात बेकायदेशीर आर्थिक व्यवहार, फसव्या गुंतवणूका आणि आरोपींकडून मोठ्या प्रमाणात लाचखोरी असे गंभीर गैरव्यवहार झाल्याचे दिसले.

तसेच सुमारे 1250 कोटींच्या आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा खुलासा फॉरेन्सिक ऑडिटमध्ये झाला. या कारवायांमुळे ट्रस्टच्या आर्थिक अखंडतेला धक्का बसला आहे. त्यामुळे कायमस्वरूपी विश्वस्त प्रशांत किशोर मेहता (55) यांनी माजी विश्वस्तांसह 17 जणांविरोधात वांद्रे पोलिसांकडे तक्रार केली. परंतु, पोलिसांनी एफआयआर दाखल करण्यास नकार दिल्याने त्यांनी वांद्रे न्यायालयात तक्रार दाखल केली. न्यायालयाने वांद्रे पोलिसांना एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिल्याची माहिती लिलावती रुग्णालयाचे कार्यकारी संचालक आणि माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. लिलावती किर्तीलाल मेहता मेडिकल ट्रस्टचे विश्वस्त म्हणून कार्य करताना आरोपींनी विविध कंपन्या आणि त्यांच्या संचालकांशी संगनमत करून मोठ्या प्रमाणावर आर्थिक अपहार केल्याचा आरोप प्रशांत मेहता यांनी एफआयआरमध्ये केला आहे. यामध्ये वैद्यकीय उपकरणे, फर्निचर, संगणक, औषधे, रुग्णवाहिका, जमीन आणि इमारती, सर्जिकल साहित्य, औषधांचे साहित्य, वकील शुल्क आदींच्या खरेदीत गैरव्यवहार केल्याचा समावेश आहे.

या प्रकरणी सध्याच्या विश्वस्तांनी जुलै 2024 मध्ये 12 कोटींची फसवणूक झाल्याबाबत एफआयआर दाखल केली. त्यानंतर डिसेंबर 2024 मध्ये 44 कोटींच्या निधीचा अपहार केल्याप्रकरणी तर तिसरी एफआयआर 1250 कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा केल्याबाबत एफआयआर दाखल केल्याची माहिती माजी आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांनी सांगितले. त्याचप्रमाणे या प्रकरणी विश्वस्तांनी आता अंमलबजावणी संचालनालयालाही पत्र पाठवले असून, त्यांनी या प्रकरणाचा तपास करावा, अशी विनंती केली असल्याचे सिंग यांनी सांगितले.

Related

Tags: fraud caseindiakrushival mobile appLilavati Hospitalmaharashtramarathi newsmarathi newspapermumbai newsnewsnews indiaonline marathi newssocial media newssocial newswitchcraft
Previous Post

‘सूर्यवंशम’ फेम सौंदर्याचा मृत्यू अपघात नव्हे तर हत्या!

Next Post

भरधाव ट्रेनमध्ये फेकली दारुची बाटली; अल्पवयीन मुलगी गंभीर जखमी

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

वडखळमध्ये अवैध धंद्यांचा सुळसुळाट
sliderhome

पेणमध्ये पुन्हा मटकामाफिया सक्रिय

August 11, 2026
अलिबागच्या हरित विकासाला नवी दिशा
sliderhome

अलिबागच्या हरित विकासाला नवी दिशा

August 11, 2026
पेण उपजिल्हा रुग्णालयातील घटना: महिलेला प्रसूतीकळा, डॉक्टरचा कानाडोळा!
sliderhome

पेण उपजिल्हा रुग्णालयातील घटना: महिलेला प्रसूतीकळा, डॉक्टरचा कानाडोळा!

August 11, 2026
चेंढरे ग्रामस्थांचा भरपावसात पाण्यासाठी आक्रोश
sliderhome

चेंढरे ग्रामस्थांचा भरपावसात पाण्यासाठी आक्रोश

August 11, 2026
कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे पर्यटकाचा मृत्यू
sliderhome

कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे पर्यटकाचा मृत्यू

August 11, 2026
Raigad Politics: फैसला सरकारचा, घोषणा गोगावलेंची!
sliderhome

Raigad Politics: फैसला सरकारचा, घोषणा गोगावलेंची!

August 11, 2026
Next Post
भरधाव ट्रेनमध्ये फेकली दारुची बाटली; अल्पवयीन मुलगी गंभीर जखमी

भरधाव ट्रेनमध्ये फेकली दारुची बाटली; अल्पवयीन मुलगी गंभीर जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?