• Login
Friday, May 1, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

थर्टी फर्स्टसाठी रायगडात झगमगाट

Krushival by Krushival
December 30, 2022
in अलिबाग, रायगड
0 0
0
थर्टी फर्स्टसाठी रायगडात झगमगाट
0
SHARES
159
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

चोहीकडे पर्यटकच पर्यटक
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
थर्टी फर्स्टचा आनंद लुटण्याबरोबरच नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी रायगड सज्ज झाला आहे. राज्याच्या कानाकोपर्‍यातून हजारो पर्यटक जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळी सहकुटुंब, सहपरिवारासह दाखल झालेले आहे. या पर्यटकांच्या स्वागतासाठी सर्व हॉटेल्स, मॉल्स, फार्महाऊसेस, रिसॉर्टवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आल्याने अवघा रायगडात झगमगाट झाल्याचे दिसत आहे.

किनार्‍यांवर तोबा गर्दी
अलिबागसह रायगडातील सर्वच किनार्‍यांवर पर्यटकांनी मोठी गर्दी केल्याने वातावरण उत्साही बनले आहे.या काळात कुठेही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस यंत्रणेसह नगरपालिका यंत्रणाही सतर्क झाली आहे.पोलिसांच्यावतीने महामार्गावर सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.तरीही उत्साही पर्यटकांच्या बेशिस्तपणाने अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे.

माथेरानमध्ये तोबा गर्दी
माथेरान मधील रस्ते आणि झाडांवर रंगीबेरंगी विजेच्या दिव्यांची रोषणाई करण्यात आली आहे.त्यामुळे माथेरान हे दिव्यांनी उजळून गेले आहे,जागोजागी पर्यटक सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आलेले पर्यटक हे जागोजागी सेलिब्रेशन करण्याच्या तयारीत आहेत.त्यामुळे सर्व माथेरानला थर्टी फस्ट चे फिव्हर चढल्याचे दिसून येत आहे.

माथेरान मधील लॉजिंग व्यवस्था पाहणारे लॉजिंग असोसिएशनने पर्यटकांना कोणत्याही प्रकारचे दरवाढ न करता नेहमीच्या दरात पर्यटकांना रूम उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरु असल्याची माहिती अध्यक्ष सागर पाटील यांनी दिली आहे. पर्यटकांच्या सेवेसाठी माथेरान मधील अनेक मोठ्या हॉटेल्स मध्ये मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. बहुतेक हॉटेलस मध्ये लाईव्ह ऑर्केस्ट्रा तसेच सेलिब्रेशन आयोजित केली आहेत.त्यासाठी काही हॉटेल्स मध्ये बाहेरून विशेष गायक कलाकार यांना निमंत्रित करण्यात आले आहे. तर रात्री साडे अकरापर्यंत डीजेचा धुमाकूळ देखील माथेरानच्या जंगलात ऐकायला मिळणार आहे.हॉटेल प्रीती,कुमार प्लाझा,रंगोली सारख्या हॉटेल्स मध्ये पर्यटकांसाठी अनेक कार्यक्रम आयोजित केले आहेत.

Related

Tags: alibagkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigad
Previous Post

रायगडात वर्षभरात १६३ आंदोलने, उपोषण, मोर्चे

Next Post

गेलतर्फे उसरला हायड्रोजन पॉलीप्रोपलींग प्रकल्प

Krushival

Krushival

Related Posts

जिल्ह्यातील ‘या’ गावांना दरडीचा धोका
sliderhome

जिल्ह्यातील ‘या’ गावांना दरडीचा धोका

April 30, 2026
कुंडलिका नदी बनली गटारगंगा
रायगड

कुंडलिका नदी बनली गटारगंगा

April 30, 2026
म्हसळ्यात ओव्हरलोड बॉक्ससाईड ट्रेलर पलटी
अपघात

म्हसळ्यात ओव्हरलोड बॉक्ससाईड ट्रेलर पलटी

April 30, 2026
sliderhome

पुढील 12 दिवस धोक्याचे?

April 30, 2026
sliderhome

सरपंच निलंबन प्रकरण लांबणीवर

April 30, 2026
sliderhome

तळोजा एमआयडीसीमधील वास्तव समोर

April 30, 2026
Next Post

गेलतर्फे उसरला हायड्रोजन पॉलीप्रोपलींग प्रकल्प

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?