। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल जवळील भिंगारी येथील महावितरण कार्यालयाशेजारी एका इसमाचा मृतदेह आढळून आला असून त्याच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत. सदर इसमाचे अंदाजे वय 40 ते 45 वर्षे, उंची साडेपाच फुट, रंग सावळा, चेहरा चौकोनी, बांधा मध्यम आहे. या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी 27452333 किंवा पो.ना.एस.एन.कुडावकर यांच्याशी संपर्क साधावा.
भिंगारी येथे आढळला मृतदेह
-
by Krushival

- Categories: sliderhome, क्राईम, पनवेल
- Tags: crimemarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspanvel
Related Content
अभियानातून होणार त्रुटींची पूर्तता
by
Antara Parange
September 17, 2026
जिल्ह्यात गुटखा विक्रीला पुन्हा उधाण; रसायनी वितरणाचे केंद्र?
by
Krushival
September 17, 2026
जिल्ह्यात भेसळखोरांना दणका! अन्न व औषध प्रशासन ॲक्शन मोडवर
by
Krushival
September 17, 2026
सरकारला तीन महिन्यांची मुदत
by
Antara Parange
September 17, 2026
आधी मागण्या, मग धरण; सांबरकुंड प्रकल्पग्रस्तांचा निर्धार
by
Antara Parange
September 17, 2026
शिवभोजन केंद्रेच अनुदानापासून ‘उपाशी’
by
Antara Parange
September 17, 2026