• Login
Monday, May 25, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home कार्यक्रम

जागतिक पुस्तक दिनानिमित्त ग्रंथप्रदर्शन

Antara Parange by Antara Parange
April 23, 2026
in कार्यक्रम, म्हसळा, रायगड
0 0
0
जागतिक पुस्तक दिनानिमित्त ग्रंथप्रदर्शन
0
SHARES
4
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| म्हसळा | प्रतिनिधी |

केशवराव खांबेटे सार्वजनिक वाचनालयात ‌‘जागतिक पुस्तक दिन‌’ उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त मान्यवरांच्या हस्ते ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन तसेच ग्रंथपूजन करण्यात आले. कार्यक्रमाला माजी सभापती महादेव पाटील, सहा.कृषी अधिकारी रामेश्वर मगर, वाचनालयाचे अध्यक्ष संजय खांबेटे, खजिनदार सुनील उमरोटकर, संचालक प्रा.रायप्पा माशाळे, सहाय्यक अधीक्षक सुशीलकुमार गाडगे, कृषी सेवक धनंजय साठे, राहुल झडे, मंदार नवघरे, रमेश पवार, डाटा ऑपरेटर परशुराम नाक्ती, ग्रंथपाल उदय करडे, सायली चोगले, अनुष्का म्हात्रे उपस्थित होते.

ग्रंथ प्रदर्शनात विश्वकोश, महर्षी व्यास, माझी मायबोली, साने गुरुजी, युगंधर, रामायण, महाभारत, ज्ञानेश्वरी, वचनामृत, स्वामी, मृत्युंजय, पानिपत, कृष्णमय मीरा, चंद्रगुप्त मौर्य, अध्यात्मिक, ऐतिहासिक, धार्मिक, अशी विविध विषयांवरचे ग्रंथ होते. कार्यक्रमात बोलताना संचालक मंडळाचे सदस्य प्रा.रायप्पा माशाळे यांनी पुस्तक निर्मितीचा इतिहास अत्यंत रंजक असल्याचे सांगितले. पंधराव्या शतकापूर्वी भूर्जपत्र व ताडपत्रांवर नैसर्गिक झाडपालांपासून तयार केलेल्या शाईने ग्रंथ लिहिले जात असत असे त्यांनी नमूद केले. पुढे पंधराव्या शतकात ‘जोहान्स गुटेनबर्ग’ यांनी छापखान्याचा शोध लावल्याने मुद्रणकलेला नवे युग प्राप्त झाले. भारतात छापखान्याचा प्रसार एकोणीसाव्या शतकात झाला. सन 1810 मध्ये विल्यम केरी यांनी ‌‘द डिक्शनरी ऑफ मराठा लँग्वेज‌’ हे मराठीत छापील पुस्तक प्रकाशित केल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर छपाई तंत्रज्ञान झपाट्याने विकसित झाले. आजच्या घडीला भारतात दररोज हजारो पुस्तके प्रकाशित होत असून भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्ता छपाई व प्रकाशन क्षेत्रासाठी वरदान ठरणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermhasalamhasala newsnewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newsWorld Book Day
Previous Post

छत्रपती करिअर अकादमीचा अभिमान वाढवणारे यश

Next Post

मच्छिमारांचा आधुनिकतेकडे कल

Antara Parange

Antara Parange

Related Posts

ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
sliderhome

दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू

May 25, 2026
Mathadi Workers’ Protest: माथाडी कामगार रस्त्यावर
sliderhome

Mathadi Workers’ Protest: माथाडी कामगार रस्त्यावर

May 25, 2026
‌‘आम्ही आगरी ग्रुप’ कडून विद्यार्थ्यांचा सन्मान
कर्जत

‌‘आम्ही आगरी ग्रुप’ कडून विद्यार्थ्यांचा सन्मान

May 25, 2026
महामार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा
रायगड

महामार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा

May 25, 2026
MSRTC: धावत्या मुरुड-बोरीवली रातराणीचे चाक निखळले
sliderhome

MSRTC: धावत्या मुरुड-बोरीवली रातराणीचे चाक निखळले

May 25, 2026
पोलिसांच्या सतर्कतेमुळे चोरीची दुचाकी हस्तगत
पनवेल

पोलिसांच्या सतर्कतेमुळे चोरीची दुचाकी हस्तगत

May 25, 2026
Next Post

मच्छिमारांचा आधुनिकतेकडे कल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?