• Login
Monday, June 1, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

ब्रेकिंग: अग्निपथ योजनेमुळे तरुणाची आत्महत्या

Krushival by Krushival
June 17, 2022
in sliderhome, मुंबई, राज्यातून
0 0
0
ब्रेकिंग: अग्निपथ योजनेमुळे तरुणाची आत्महत्या
0
SHARES
116
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। मुंबई । वृत्तसंस्था ।
भारतीय सैन्यात भरती होण्याची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थ्याने लेखी परीक्षा रद्द झाल्यानंतर आत्महत्या केली आहे. ओडिशामध्ये ही घटना घडली असून या विद्यार्थ्याच्या पालकांनी केंद्र सरकारच्या योजनेला यासाठी जबाबदार धरलं आहे. या योजनेविरोधात देशभरात हिंसक निदर्शने सुरू आहेत. बालासोरे जिल्ह्यातल्या तेन्तेई या गावातल्या या तरुणाचं नाव धनंजय मोहन्ती असल्याची माहिती मिळत आहे. तो भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी खूप प्रयत्न करत होता. मात्र आर्मीची परीक्षा रद्द झाल्यानंतर या तरुणाने आत्महत्या केली आहे. या विद्यार्थ्याच्या वडिलांनी सांगितलं की, अग्निपथ योजना जाहीर झाल्यानंतर भारतीय सैन्याने लेखी परीक्षा रद्द केली. यामुळे त्याने स्वतःला गळफास लावून घेतला आहे.

दहावीचा निकाल जाहीर! राज्यात कोकणाची बाजी; मुली आघाडीवर


धनंजयच्या मित्राने माध्यमांशी बोलताना सांगितलं की, तो माझा जवळचा मित्र होता. तो गेल्या ४ वर्षांपासून सैन्यभरतीची तयारी करत होता. त्याने दीड वर्षांपूर्वी शारिरीक क्षमतेची चाचणीसुद्धा पार केली होती. मात्र लेखी परीक्षा कोरोनामुळे वारंवार पुढे ढकलली जात होती. शेवटी अग्निपथ योजनेमुळे ही परीक्षा रद्द झाली. आम्ही वयोमर्यादाही ओलांडली आहे.
धनंजयचा मित्र पुढे म्हणाला की, व्हॉटसपच्या माध्यमातून त्याला कळलं की, उत्तर प्रदेश, बिहार आणि कोलकत्त्यामधल्या अनेक तरुणांनी आत्महत्या केली. हे सगळं पाहून त्याचं मानसिक संतुलन बिघडलं आणि काल रात्री त्यानं टोकाचं पाऊल उचललं आणि आत्महत्या केली. मरण्यापूर्वी त्याने आम्हाला मेसेज पाठवला की सरकारवर विश्वास ठेवू नका आणि कधीही त्यांना मतदान करु नका.

Related

Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbaionline marathi news
Previous Post

दहावीचा निकाल जाहीर! राज्यात कोकणाची बाजी; मुली आघाडीवर

Next Post

बरिकेट्स पाडून जिल्हाधिकारी कार्यालयात काँग्रेस कार्यकर्त्यांची घुसखोरी

Krushival

Krushival

Related Posts

Palhe Bridge is Dangerous: पाल्हे पूल कोसळणार?
sliderhome

Palhe Bridge is Dangerous: पाल्हे पूल कोसळणार?

May 31, 2026
sliderhome

उद्या दहावीच्या विद्यार्थ्यांना गुणपत्रक वाटप

May 31, 2026
उद्या चणेरात रास्ता रोको
sliderhome

उद्या चणेरात रास्ता रोको

May 31, 2026
Uran News: मेल्यानंतरही यातना कायम!
sliderhome

Uran News: मेल्यानंतरही यातना कायम!

May 31, 2026
ई-टॉयलेट वापरासाठी बंद
sliderhome

ई-टॉयलेट वापरासाठी बंद

May 31, 2026
Mcoca Arrest: मोक्कामधील दोन फरार आरोपी जेरबंद
sliderhome

Mcoca Arrest: मोक्कामधील दोन फरार आरोपी जेरबंद

May 31, 2026
Next Post
बरिकेट्स पाडून जिल्हाधिकारी कार्यालयात काँग्रेस कार्यकर्त्यांची घुसखोरी

बरिकेट्स पाडून जिल्हाधिकारी कार्यालयात काँग्रेस कार्यकर्त्यांची घुसखोरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?