| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अलिबागची लाचखोर तहसीलदार मीनल दळवी हिला लाच घेताना जेरबंद केल्यानंतर तिच्या संपत्तीची मोजदाद सुरू केली असता, तिच्याकडे तब्बल 60 तोळे सोने आढळले असून अलिबाग येथे गाडी आणि घरात मिळून 75 हजार रुपयांची तर, मुंबईतील विक्रोळी येथील घरातून एक कोटीहून अधिक रोख रक्कम सापडली असल्याची माहिती नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक ज्योती देशमुख यांनी दिली.
लाचखोर तहसीलदार दळवीकडे 60 तोळे सोने आणि कोट्यावधींची रोखड
-
by Santosh Raul

- Categories: sliderhome, अलिबाग, क्राईम, रायगड
- Tags: alibagkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperminal dalavionline marathi newsraigad
Related Content
साळाव ग्रामपंचायतीचे लेखापरीक्षण अहवाल गहाळ
by
Sanika Mhatre
April 24, 2026
आ. महेंद्र दळवींच्या हस्तक्षेपाला स्वकीयांचाच सुरुंग!
by
Sanika Mhatre
April 24, 2026
रायगडच्या खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
by
Sanika Mhatre
April 24, 2026
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी अनंत पाटील बिनविरोध
by
Sanika Mhatre
April 24, 2026
संजय गायकवाड यांच्या वक्तव्याचा निषेध: शेकाप सरचिटणीस जयंत पाटील आक्रमक
by
Sanika Mhatre
April 24, 2026
रायगडात दोन दिवस धोक्याचे
by
Sanika Mhatre
April 24, 2026