• Login
Wednesday, June 24, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून नवीन पनवेल

तळोजा एमआयडीसीसाठी बफर झोन आवश्यक

Santosh Raul by Santosh Raul
November 21, 2022
in नवीन पनवेल, पनवेल, रायगड
0 0
0
तळोजा एमआयडीसीसाठी बफर झोन आवश्यक
0
SHARES
37
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

कारखानदारांची राष्ट्रीय हरित लवादामध्ये याचिका

| पनवेल । वार्ताहर ।

तळोजा एमआयडीसी मधील प्रदूषणाचा विषय नेहमीच गाजत आला आहे. प्रदूषणावरून राष्ट्रीय हरित लवादामध्ये यापूर्वीच याचिका दाखल झाली आहे. मात्र प्रदूषणावरून कोंडीत सापडलेल्या कारखानदारांनी देखील आपल्या हक्कासाठी राष्ट्रीय हरित लवादामध्ये याचिका दाखल केली आहे. कारखानदारांच्या तळोजा मॅन्यूफॅक्चरिंग असोसिएशन (टीएमए) ने एमआयडीसी परिसरात नियमाप्रमाणे बफर झोन असावा याकरिता राष्ट्रीय हरित लवादामध्ये याचिका दाखल केली आहे.

तळोजा एमआयडीसी परिसरात सिडको, पालिकेच्या परवानवीगीने असंख्य गृहप्रकल्प सुरु आहेत. शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेचे देखील प्रकल्प याठिकाणी सुरु आहेत. वाढती लोकवस्तीमुळे नागरिकांची प्रदूषणावरून ओरड वाढली आहे. त्यानुसार प्रदूषणाच्या तक्रारी वाढल्या असल्याने कारखानदार यामुळे चिंतेत आहेत. एमआयडीसी परिसरात किमान 500 मीटर पर्यंत कोणतेही प्रकल्प अथवा लोकवस्ती येणार नाही याबाबत भारत सरकारचाच 2001 चा आदेश आहे. या आदेशाचा दाखला देत 500 मीटर पर्यंत बफर झोन उभारून या परिसरात लोकवस्ती अथवा कोणते प्रकल्प येणार नाहीत, जेणे करून संबंधितांना त्याचा त्रास होणार नाही अशी याचिका राष्ट्रीय हरित लवादामध्ये टीएमएच्या वतीने अध्यक्ष शेखर शृंगारे यांनी दाखल केली आहे. पुढील दि.28 रोजी या याचिकेवर सुनावणी पार पडणार आहे. विशेष म्हणजे प्रथमच कारखानदार आपल्या हक्कासाठी न्यायालयीन लढा देत असल्याचे दिसून येत आहे.

एमआयडीसी सभोवताली बफर झोन असणे गरजेचे असताना सिडको आणि पालिका प्रशासनाने एमआयडीसी लगत मोठ मोठे गृहप्रकल्प उभारण्यासाठी परवाणगी दिलीच कशी? हा देखील प्रश्‍न यामुळे निर्माण झाला आहे. तळोजा एमआयडीसी मधील प्रदूषणासंदर्भात माजी नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी राष्ट्रीय हरित लवादामध्ये याचिका दाखल केली आहे. या याचिकेमुळे आजवर मोठ्या संख्येने दंड कारखानदारांकडून वसुल करण्यात आला आहे. मात्र कारखानदारांनी याचिका दाखल केल्याने बफर झोन बाबत नव्याने चर्चा रंगु लागल्या आहेत. तळोजा एमआयडीसी मध्ये जवळपास 950 कारखाने आहेत. यामध्ये 350 रासायनिक कारखाने आहेत. असे राज्यातील सर्वात मोठ्या एमआयडीसी मधील हि एक एमआयडीसी आहे. त्यामुळे शासनाला देखील मोठ्या प्रमाणात उत्पन्न याठिकाणाहून कराच्या रूपाने मिळत आहे. असे असताना काही घटक एमआयडीसीला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप कारखानदार करीत आहेत.

सुरु असलेल्या बांधकांचे काय ?
एमआयडीसी परिवारात पाचशे मीटरपर्यंत बफर झोन असावे हि कारखानदारांची मागणी रास्त आहे. भविष्यात दुर्दवी घटना घडल्यास रहिवाशांना त्रास नको म्हणुन बफर झोनची संकल्पना आखली गेली आहे. मात्र तळोजा एमआयडीसी ला लागूनच शेकडो गृहप्रकल्प सुरु आहेत. असंख्य जणांनी याठिकाणी घरे बुक केली असताना बफर झोन बाबत न्यालयात वाद सुरु असताना या परिसरात सुरु असलेल्या बांधकांचे काय ? असाही प्रश्‍न निर्माण झाला आहे.

एमआयडीसी परिसरात बफर झोन असावे हा शासनाचाच निर्णय आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी आम्ही याचिका दाखल केली आहे. भविष्यात आमच्या मागणीचा नक्कीच सकारात्मक निर्णय होईल आणि हे येथील रहिवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने देखील तितकेत गरजेचे आहे.

शेखर शृंगारे
याचिकाकर्ते

Related

Tags: krushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermidconline marathi newspanvelpanvel newsraigadtalojataloja midc
Previous Post

पुण्यातील नवले पुलावर भीषण अपघात; तब्ब्ल ४८ वाहनांचे नुकसान

Next Post

रेल्वे स्थानकाच्या परिसरातून वाहनाची चोरी

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

sliderhome

ठेकेदाराचा हलगर्जीपणा नडला; देहेन  गावाचा संपर्क तुटला

June 24, 2026
दिव्यांग मुलांसोबत वाढदिवस साजरा
खोपोली

दिव्यांग मुलांसोबत वाढदिवस साजरा

June 24, 2026
जांभिवली शाळेला एलईडी स्मार्ट टीव्ही भेट
खालापूर

जांभिवली शाळेला एलईडी स्मार्ट टीव्ही भेट

June 24, 2026
डोंगरी-मुंबईचा प्रवास होणार अधिक सुलभ
अलिबाग

डोंगरी-मुंबईचा प्रवास होणार अधिक सुलभ

June 24, 2026
sliderhome

माथेरानमध्ये प्लास्टिक रेनकोट बंदीचे तीनतेरा

June 24, 2026
sliderhome

हुंडा मागणाऱ्या पाच जणांवर गुन्हा

June 24, 2026
Next Post
रेल्वे स्थानकाच्या परिसरातून वाहनाची चोरी

रेल्वे स्थानकाच्या परिसरातून वाहनाची चोरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?