कर्जत येथे घरफोड्या

60 हजारांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास
। अलिबाग । वार्ताहर ।
सातत्याने चोर्‍यांच्या घटना घडत असताना आता कर्जत येथे दोन घरफोड्या झाल्याची घटना घडली. गु्ंडगे येथील फिर्यादी रा.गुंडगे ता.कर्जत यांचे जुने घरात फिर्यादी यांचे एकूण 15 हजार पाचशे रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व पैसे कोणीतरी अज्ञात चोरटयाने घरफोडी करून चोरून नेले. गु्ंडगे येथील फिर्यादी यांचे जूने घरात फिर्यादी रा.गुंडगे ता.कर्जत यांचे एकूण 41 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व पैसे कोणीतरी अज्ञात चोरटयाने घरफोडी करून चोरून नेले. या दोन्ही घटनांबाबत कर्जत येथेे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version