। अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
अलिबाग शहरात शनिवारी तीन ठिकाणी घरफोडी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. रेवस बायपास येथे दोन ठिकाणी तर विद्यानगरमध्ये एक असे एकूण तीन ठिकाणी घरफोडी झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. याबाबत अधिक तपास सुरु असून उशिरापर्यंत माहिती सांगण्यात येईल, असेही पोलिसांनी सांगितले.
अलिबागमध्ये तीन ठिकाणी घरफोडी

- Categories: sliderhome, अलिबाग, रायगड
- Tags: alibag crimealibag policekrushival mobile apponline marathi news
Related Content
नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील कचऱ्याचे निर्मूलन
by
Sanika Mhatre
July 31, 2026
सुकेळी खिंडीत दरड कोसळण्याचा धोका
by
Sanika Mhatre
July 31, 2026
पावसामुळे पनवेलच्या रस्त्यांची चाळण
by
Sanika Mhatre
July 31, 2026
महिलांना मोमोज बनवण्याचे प्रशिक्षण
by
Antara Parange
July 31, 2026
विदेशी तरुणांना भात लावणीची भुरळ
by
Sanika Mhatre
July 31, 2026
म्हसळा-दिघी पोलीस चौकीजवळ खड्डे
by
Sanika Mhatre
July 31, 2026