• Login
Saturday, August 1, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home अपघात

दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात बस कलंडली

Antara Parange by Antara Parange
August 1, 2026
in अपघात, रायगड, श्रीवर्धन
0 0
0
दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात बस कलंडली
0
SHARES
25
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। श्रीवर्धन । प्रतिनिधी ।

श्रीवर्धन आगाराच्या बसचा आडी ते म्हसळा मार्गावर अपघात झाला. समोरून वेगाने येणाऱ्या दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात बस रस्त्याच्या कडेला जाऊन कलंडली.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि.1) सकाळी साडेसहाच्या सुमारास श्रीवर्धन आगाराची आडी बंदर ते आडीमार्गे म्हसळा (एमएच 20 बीएल 3613) ही बस मार्गस्थ होत होती. आडी येथे बस चढावात असताना, समोरून उतारावरून एक दुचाकी वेगाने बसच्या दिशेने आली. यावेळी दुचाकीस्वाराला वाचवण्यासाठी बसचालकाने बस डाव्या बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, बाजूला मोकळी जागा नसल्याने बस रस्त्याच्या कडेला जाऊन कलंडली.

सकाळची पहिलीच फेरी असल्याने आणि बस नुकतीच मार्गावर मार्गस्थ होत असल्याने चालक कोंडीबा वाघमारे व वाहक अनंत शिर्के हे दोघेच बसमध्ये होते. बसमध्ये प्रवासी नसल्याने आणि चालकाच्या समयसूचकतेमुळे मोठा अनर्थ टळला. सुदैवाने अपघातात चालक व वाहक दोघेही सुखरूप आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

Related

Tags: accidentaccident newsbus accidentindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadshrivardhanshrivardhan newssocial media newssocial news
Previous Post

NMIA News: नवी मुंबई विमानतळावर नवा इतिहास; पहिल्या ‘इंडिगो कार्गो’ विमानाचे यशस्वी लँडिंग

Next Post

शेतकऱ्यांना मत्स्यबीजांचे वाटप

Antara Parange

Antara Parange

Related Posts

शहीद निलेश तुणतुणे यांना मानवंदना
अलिबाग

शहीद निलेश तुणतुणे यांना मानवंदना

August 1, 2026
विद्यार्थ्यांना दामिनी पथकाकडून मार्गदर्शन
रायगड

विद्यार्थ्यांना दामिनी पथकाकडून मार्गदर्शन

August 1, 2026
विजेच्या गंजलेल्या खांबाकडे महावितरणचे दुर्लक्ष
मुरुड

विजेच्या गंजलेल्या खांबाकडे महावितरणचे दुर्लक्ष

August 1, 2026
स्मशानभूमीच नाही, दहन कुठे करायचे?
रायगड

स्मशानभूमीच नाही, दहन कुठे करायचे?

August 1, 2026
कारवाईनंतरही गुटखा विक्री सुरूच
क्राईम

कारवाईनंतरही गुटखा विक्री सुरूच

August 1, 2026
शेतकऱ्यांना मत्स्यबीजांचे वाटप
तळा

शेतकऱ्यांना मत्स्यबीजांचे वाटप

August 1, 2026
Next Post
शेतकऱ्यांना मत्स्यबीजांचे वाटप

शेतकऱ्यांना मत्स्यबीजांचे वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?