। उरण । वार्ताहर ।
दिघोडे गावातील रस्त्यालगत असलेल्या भंगाराच्या दुकानात मालवाहू ट्रेलर घुसल्याची घटना मंगळवारी (दि.2) रात्रीच्या सुमारास घडली. या अपघातात भंगाराच्या दुकानातील माणसे थोडक्यात बचावली. हा अपघात दिवसा घडला असता किंवा जवळच असणार्या विद्यालयात गेला असता तर जीवितहानी झाली असती अशी भीती माजी सरपंच ठाकूर यांनी व्यक्त केली.
धक्कादायक! भंगाराच्या दुकानात घुसला मालवाहू ट्रेलर

- Categories: sliderhome, क्राईम, रायगड
- Tags: accidentkrushival marathi newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbaionline marathi newsraigaduran news
Related Content
मोदींच्या सोहळ्याला पर्यावरणप्रेमींचा निषेध
by
Antara Parange
October 18, 2026
संकुलाच्या धावपट्टीवर चारचाकी सुसाट
by
Antara Parange
October 18, 2026
चारशे लिटर गावठी दारू जप्त
by
Antara Parange
October 18, 2026
दुर्गा पूजा मंडपात चेंगराचेंगरी; कोलकातामध्ये 19 जणांचा दुर्दैवी अंत
by
Antara Parange
October 18, 2026
शिक्षकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा
by
Antara Parange
October 18, 2026
खड्ड्याने घेतला आशा सेविकेचा जीव
by
Antara Parange
October 18, 2026