• Login
Friday, February 13, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

अनधिकृत शाळांवर होणार गुन्हे दाखल

Santosh Raul by Santosh Raul
August 11, 2023
in sliderhome, अलिबाग, क्राईम, पनवेल, रायगड
0 0
0
राज्यात अजूनही पावसाची शक्यता
0
SHARES
81
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पोलिसांमार्फत होणार चौकशी अन कारवाई

| रायगड | प्रतिनिधी |

रायगड जिल्हा शैक्षणिक हब बनण्याच्या दिशेने वाटचाल करताना दिसत असलातरी शिक्षण महर्षी बनण्याच्या अट्टाहासामुळे अनधिकृत शाळांचे पेव फुटले आहेत. जिल्ह्यातील 27 अनधिकृत शाळांची यादी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागाने जाहीर केली खरी, परंतु ठोस कारवाई नसल्याने आमचे कोण काय बिघडवतो या अविर्भावात अनेकांनी शाळा सुरूच ठेवल्या होत्या. यापैकी 10 शाळा बंद करण्यात आल्या असून पनवेल तालुक्यातील चार शाळांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत असे गटशिक्षण अधिकारी यांनी पनवेल पोलिसांना दिले आहे. शाळेवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी शिक्षण विभागाने केल्याने आता पोलिसांनी सावध पवित्रा घेत चौकशी करून गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन दिले आहे.

जिल्ह्यात अनेक शाळा अनधिकृत पद्धतीने, शासनमान्यता न घेता, कागदपत्रांची पूर्तता न करता चालवल्या जात असल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर शिक्षण विभागाकडून शाळांच्या कागदपत्र तपासणी मोहीम राबविण्यात आली. यूडायस प्रणालीद्वारे शाळांच्या कागदपत्रांची तपासणी केल्यावर 27 शाळा अनधिकृत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर संबंधित शाळांवर कारवाई करण्याचा आदेश शिक्षण आयुक्तांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिले. अद्यापही जिल्ह्यांत नियम-निकषांची पूर्तता न करणाऱ्या 13 शाळांवरील कारवाई प्रलंबित आहे. शिक्षणाचे बाजारीकरण करणाऱ्या या शाळांवर कारवाईच बडगा उगारण्याचे आदेश शिक्षण आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार जिल्ह्यातील 27 अनधिकृत शाळांची नावे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने शिक्षण आयुक्तांना कळविले आहेत. यामध्ये गटशिक्षणाधिकारी यांनी सादर केलेल्या अहवालानुसार 27 पैकी 10 शाळा बंद असल्याचा अहवाल सादर केला आहे.

जिल्ह्यात अनधिकृत असणाऱ्या या शाळांच्या संस्थाचालकांना शिक्षण विभागाने शाळा बंद करण्याच्या नोटीस दिल्या होत्या. तरी देखील शाळा बंद केल्या नसल्याने शिक्षणाधिकारी यांनी गट शिक्षणाधिकारी यांची जबाबदारी निश्चित केली होती. यामुळे गटशिक्षणाधिकारी यांनी अनधिकृत असणाऱ्या शाळांमध्ये जाऊन त्या शाळा बंद करण्याची नोटीस दिली होती. यामुळे जिल्ह्यातील 10 संस्थाचालकांनी आपल्या शाळा बंद केल्या. मात्र, अन्य 17 जणांनी अद्याप शाळा बंद केलेल्या नाहीत. या पैकी पनवेल तालुक्यातील चार शाळांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत असे पत्र गटशिक्षणाधिकारी यांनी पोलिसांना दिले आहे. उर्वरित 13 शाळांना पुन्हा नोटीस दिल्या आहेत. लवकरच या शाळांवर देखील गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया शिक्षण विभाग करणार आहे.

जिल्ह्यात सुरु असणाऱ्या अनधिकृत शाळांवर शिक्षण विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. जिल्ह्यातील अनधिकृत शाळांना शाळा बंद करण्याच्या नोटीस दिल्या होत्या. त्या शाळांच्या संस्थाचालकांना नियम आणि निकषांची पूर्तता करण्याचे कळविले होते. मात्र नियम आणि निकषांची पूर्तता न केल्याने 10 शाळा बंद करण्यात आल्या आहेत. 17 शाळांवर कारवाई करण्याचे आदेश गट शिक्षणाधिकारी यांना दिले आहेत. यापैकी 4 शाळांवर फौजदारी गुन्हे दाखल कर्णयचे पत्र गट शिक्षणाधिकारी यांच्याम़ार्फत पोलिसांना दिले आहे.

पुनिता गुरव, प्राथमिक शिक्षणाधिकारी, रायगड जिल्हा परिषद

Related

Tags: alibagcrimeindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newspanvelschoolschool newssocial mediasocial media newssocial newsUnauthorized school
Previous Post

अलिबाग: डिझेल तस्करी करणारे गजाआड

Next Post

गणेशमूर्तीच्या मातीचे काम अंतिम टप्प्यात

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
sliderhome

भरधाव टेम्पो स्कूल बसला धडक; दोन विद्यार्थी जखमी

February 12, 2026
गांधारी पुलाचा पिलर पुन्हा तोडणार
sliderhome

गांधारी पुलाचा पिलर पुन्हा तोडणार

February 12, 2026
अलिबाग

‌‘व्हॅलेंटाइन डे’ला विवाहबद्ध होण्याची संधी हुकणार!

February 12, 2026
sliderhome

लोकसहभागातून घडणार आरोग्यदायी महाराष्ट्र

February 12, 2026
रायगडमध्ये कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन
sliderhome

रायगडमध्ये कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

February 12, 2026
नवी मुंबई पोलिसांची आता तिसरी नजर
sliderhome

नवी मुंबई पोलिसांची आता तिसरी नजर

February 12, 2026
Next Post
गणेशमूर्तीच्या मातीचे काम अंतिम टप्प्यात

गणेशमूर्तीच्या मातीचे काम अंतिम टप्प्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?