Monday, November 2, 2026

No products in the cart.

आता वीज पुरवठा होणार अंडरग्राउंड

। चिपळूण । प्रतिनिधी ।लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमधील वीजपुरवठा अंडरग्राउंड केबलच्या माध्यमातून करण्यात येणार असून मार्च 2022 पूर्वी हे काम...

Read moreDetails

इन्फिगो आय केअर उभारणार दहा रुग्णालये – डॉ.श्रीधर ठाकूर

। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।सर्वसामांन्यासाठी नवसंजीवनी ठरलेले इन्फिगो आय केअर रुग्णालयाने नुकताच वर्षपूर्ती केली असून येत्या मार्चपर्यंत इन्फिगोची दहा नवीन...

Read moreDetails

पूल सरकला; आठ वाड्यांचा दळणवळणाचा मार्ग बंद

। खेड । प्रतिनिधी ।तालुक्यातील चोरवणे गाव या अतिशय दुर्गम आणि डोंगराळ भागात अतिवृष्टीमुळे पुल सरकल्याची घटना घडली आहे. यासंदर्भातील...

Read moreDetails

दादागिरीला लगाम

मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य भोवलेनारायण राणे यांना अटकमहाड न्यायालयात हजरराज्यभरात निदर्शने, घोषणाबाजी, दगडफेकरत्नागिरी | महाड | प्रतिनिधी |जनआशीर्वाद यात्रेच्या दरम्यान...

Read moreDetails

राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय

कोकणात मुसळधार पावसाचा इशारामुंबई | प्रतिनिधी |महापुरानंतर काही काळ विश्रांती घेतलेला पाऊस राज्यात पुन्हा सक्रिय होणार आहे. मान्सून पुन्हा एकदा...

Read moreDetails

…तर पशुसंवर्धन विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकू!

चिपळूण | प्रतिनिधी |पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रातील पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये कर्मचार्‍यांची संख्या कमी असल्याने शेतकर्‍यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. त्यातच कुंभार्ली...

Read moreDetails

दलित अन्याय अत्याचारविरोधात काँग्रेसचे हल्लाबोल आंदोलन

चिपळूण | प्रतिनिधी |जंतर मंतर ते दिल्ली अखिल भारतीय काँग्रेस अनुसूचित जाती कमिटीच्या वतीने 12 ऑगस्ट रोजी दलितांवर वाढत्या अत्याचारांविरोधात...

Read moreDetails

15 ऑगस्टपासून जिल्ह्यात ई-पीक पाहणी प्रकल्प

। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।महसूल विभागाने पीक पाहणीसाठी ई-पीक पाहणी या स्वतंत्र मोबाइल अ‍ॅप्लिकेशनची निर्मिती केली आहे. जिल्ह्यात 15 ऑगस्टपासून...

Read moreDetails

दापोलीत गांजा विक्रीचे जाळे

। दापोली । वृत्तसंस्था ।रत्नागिरी जिल्ह्यात दापोली शहरात केळसकर नाक्याजवळ दाभोळ रोडवर तब्बल दोन किलो गांजा पकडण्यात आल्याने मोठी खळबळ...

Read moreDetails

कौंढर ताम्हणे परिसरात पट्टेरी वाघाचे दर्शन ; गावात भीतीचे वातावरण

मागील दोन दिवस वनविभाग आणि भाजप तालुकाध्यक्ष विनोद बाेभस्कर यांचा सहकारी आणि ग्रामस्थांसमवेत सक्त पहारा चिपळुण | संतोष पिलके |  तालुक्यातील...

Read moreDetails
Page 61 of 69 1 … 60 61 62 … 69

दिनांक प्रमाणे न्यूस

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?