Thursday, August 27, 2026

No products in the cart.

क्रीडा

ऑलिम्पिक लांबणीवर पडणे लाभदायी – मीराबाई

नवी दिल्ली | वृत्तसंस्था |कोरोना साथीच्या पार्श्‍वभूमीवर ऑलिम्पिक वर्षभराने लांबणीवर पडल्याने मला खांद्याच्या दुखापतीतून सावरण्याबरोबरच अधिक उत्तम प्रकारे या स्पर्धेसाठी...

Read moreDetails

भारतीय नेमबाजांकडून निराशा

मिश्र दुहेरीच्या पात्रता फेरीतचारही जोडया अपयशीटोक्यो | वृत्तसंस्था | टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत सलग चौथ्या दिवशी भारतीय नेमबाजांनी निराशाजनक कामगिरी...

Read moreDetails

भारतीय महिला हॉकी संघाचा सलग तिसरा पराभव

ब्रिटनने 4-0 गोलनी केली मातनवी दिल्ली | वृत्तसंस्था |भारताच्या महिला हॉकी संघाला बुधवारी पराभवाचं तोंड पहावं लागलं. ग्रेट ब्रिटनच्या संघाने...

Read moreDetails

बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचं निधन

मुंबई | प्रतिनिधी |अर्जुन पुरस्कार विजेते माजी बॅडमिंटनपटू आणि 1960 च्या दशकांत भारतीय क्रीडा क्षेत्राला उंचीवर नेणारे नंदू नाटेकर यांचं...

Read moreDetails

पी व्ही सिंधूची नॉकआऊटमध्ये धडक

हाँगकाँगच्या चेंग गँन यीचा केला पराभवनवी दिल्ली | वृत्तसंस्था |भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूने टोक्यो ऑलिम्पिकमधील आपल्या कामगिरीत सातत्य ठेवत...

Read moreDetails

सातार्‍याच्या प्रविण जाधवची कमाल

टोक्यो | वृत्तसंस्था |ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेमध्ये भारतीय तिरंदाज प्रविण जाधव याने रशियाच्या गलसान बझारझापोव्हला अनपेक्षित धक्का दिलाय. प्रविणने तिरंदाजीमध्ये जागतिक...

Read moreDetails

सचिनच्या घरी नवा ‘पाहूणा’

सोशल मीडियावर व्हायरलमुंबई | प्रतिनिधी |भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर देखील तो चर्चेत असतो. निवृत्तीनंतर सचिन...

Read moreDetails

सूर्यकुमार यादव ‘कम्प्लीट पॅकेज’

भारताच्या दिग्गज क्रिकेटपटूकडून कौतुकनवी दिल्ली | वृत्तसंस्था |श्रीलंका संघाविरुद्ध तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत पहिल्या सामन्यात भारताने 38 धावांनी उत्कृष्ट विजय...

Read moreDetails

भारतीय बॅडमिंटनपटू जिंकूनही पराभूत

सात्विक-चिराग जोडी ऑलिम्पिकमधून बाहेरटोकियो | वृत्तसंस्था |भारतीय खेळाडूंना यंदाच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये हवी तशी कामगिरी करता येत नसून, बॅडमिंटन पुरुष दुहेरीत...

Read moreDetails

विश्‍वचषक बुद्धिबळ स्पर्धा

विदितचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेशरशिया | वृत्तसंस्था |जागतिक क्रमवारीत तिसर्‍या क्रमांकावर असलेला भारताचा युवा ग्रँडमास्टर विदित गुजराथीने सोमवारी अझरबैजानच्या वासिफ डुरारबायलीवर...

Read moreDetails
Page 460 of 466 1 459 460 461 466

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?