Tuesday, October 6, 2026

No products in the cart.

राजकीय

मच्छिमारांच्या समस्यांचे निराकरण करा

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले निर्देश। श्रीवर्धन । वार्ताहर ।मच्छिमारांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी मत्स्यविकास राज्यमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत...

Read moreDetails

पाणी टंचाई आणि वाढीव पाणीपट्टीवरुन जिल्हा परिषदेची सभा गाजली

पाणीटंचाई असणार्‍या गावांना पुर्वीप्रमाणेच पाणी पट्टी आकारण्याचा ठरावअ‍ॅसेट सॉप्टवेअरने करणार मालकीच्या जागेची मोजणीनव्याने हायमास्टला परवानगी नाहीअनधिकृत चायनिज, मुद्रांक शुल्काची थकबाकी,...

Read moreDetails

मंडणगड नगरपंचायतीत महिला वर्चस्वाची चाहूल

सार्वत्रिक निवडणुकीची आरक्षण सोडत जाहीरयानुसार अनेक प्रभाग महिलांसाठी राखीव। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।मंडणगड नगरपंचायतीच्या आगामी निवडणुकीनंतर, आस्थापनेवर महिला वर्चस्व असण्याची...

Read moreDetails

शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या राज्याध्यक्षपदी राजेश सुर्वेंची

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।महाराष्ट्र राज्य शिक्षक परीषद प्राथमिक विभाग या शिक्षक संघटनेच्या राज्य अध्यक्षपदी विद्यमान अध्यक्ष राजेश सुर्वे...

Read moreDetails

माजी आ. डी. एन.चौलकर यांचा एस. टी संपाला पाठिंबा

। कोर्लई । वार्ताहर ।शासनात विलिनीकरणासाठी सुरू असलेल्या एस टी कर्मचार्‍यांच्या संपाला कोणत्याही कामगार संघटनांना अथवा राजकिय पक्षांना सोबत न...

Read moreDetails

नगरपंचायतीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी

मंत्री वडेट्टीवारांच्या उपस्थितीत बैठकमाणगाव | प्रतिनिधी |रायगडातील नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी काँग्रेसने मोर्चेबांधणी सुरु केली असून,त्याचाच एक भाग म्हणून मदत व...

Read moreDetails

जनविरोधी लोह खदानी शरद पवार थांबविणार काय?

जिल्हा महाग्रामसभा स्वायत्त परिषदेचा सवाल गडचिरोली | प्रतिनिधी | जिल्ह्यातील सुरजागड खाणीतून रोजगार उपलब्ध होत असल्यामुळे सुरजागड लोह खाणीचे समर्थन...

Read moreDetails

जानेवारीत होणार हिवाळी अधिवेशन

मुंबई | प्रतिनिधी |विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन नवीन वर्षात म्हणजे जानेवारी 2022 मध्ये होण्याची शक्यता आहे. विधान परिषद निवडणुका आणि स्थानिक...

Read moreDetails

कॅग भवनमध्ये सरदारांचा पुतळा

नवी दिल्ली | वृत्तसंस्था |ऑडिट दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कॅगच्या मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी पंतप्रधान...

Read moreDetails
Page 456 of 502 1 … 455 456 457 … 502

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?