Monday, September 2, 2024

No products in the cart.

प्रकल्पाच्या नावाखाली जमीन हडपली

उरण येथील शेतकर्‍यांचा अनिल देशमुखांवर आरोपईडीने कारवाईदरम्यान जप्त केली जमीनजमिनीविरोधात पाच वर्षांपासून न्यायालयात खटलाचिरनेर | वार्ताहर |कथित मनी लॉड्रिंग प्रकरणात...

Read more

शेकापचे यशवंत ठाकूर यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना साहित्य वाटप

उरण | वार्ताहर |तालुक्यातील बोकडविरा गावचे रायगडभूषण यशवंत ठाकूर आपल्या वाढदिवसानिमित्त गरीब विद्यार्थ्यांना शालेय वस्तू आणि खाऊचे वाटप केले.तसेच महाराष्ट्र...

Read more

फुंडे मार्गावरील कोसळलेले पूल बांधा ; 3 गावांची झाली कोंडी

चिरनेर | वार्ताहर |उरण - पनवेल रोडवरील सिडको ऑफिस शेजारी कोसळण्याच्या स्थितीत असलेला पूल व फुंडे गावा शेजारी 5 महिन्यापूर्वी...

Read more

जेएनपीटी-सेझमुळे बंदर औद्योगिकीकरणास चालना

जेएनपीटी | वार्ताहर |भारतातील पहिल्या जेएनपीटी-सेझ मुळे बंदर आधारित औद्योगिकीकरणास चालना मिळाल्याचा दावा जेएनपीटी प्रशासनातर्फे करण्यात आला आहे. जेएनपीटी ने...

Read more

गरजेपोटी बांधलेल्या घरांचा प्रश्‍न प्रलंबित

उरण | वार्ताहर |नवी मुंबई महानगरपालिकेने गरजेपोटी बांधलेल्या 450 घरांना मालमत्ता कराच्या तीनपट मालमत्ता कर भरण्याचा फतवा काढल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये संतापाची...

Read more

मुसळधार पावसाने उरण जलमय

पूरस्थितीला यंत्रणा जबाबदारजनतेचा आरोपनालेसफाईच्या नावाखाली हातसफाईउरण | वार्ताहर |गेले 2 ते 3 दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे उरण बुडाले असून...

Read more

रायगड जिल्ह्यातील ‘हे’ शहर बुडाले; परिस्थिती हाताबाहेर

शासकीय यंत्रणा जबाबदार असल्याचा जनतेचा आरोप; नालेसफाईच्या नावाखाली लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, ठेकेदार मालामाल। उरण । घन:श्याम कडू ।गेल्या 2 ते...

Read more

आदिवासींना अन्नधान्यासह जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

उरण | वार्ताहर |आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने आदिवासी विभागातील पात्र लाभार्थींना मिळणार्‍या महाराष्ट्र शासनाच्या खावटी अनुदान योजनेंतर्गत संपूर्ण...

Read more

चिरनेर गाव कोरोनामुक्तीच्या मार्गावर

चिरनेर | वार्ताहर |उरण तालुक्यातील कोरोनाबाधित झालेले चिरनेर गाव कोरोनामुक्तीच्या मार्गावर आहे. कारण, सध्या चिरनेर गावामध्ये 15 दिवसांपासून अवघे दोन...

Read more

मोरा-भाऊचा धक्का सागरी मार्गावरील प्रवासी लाँचेस बंद

उरणमध्ये धोक्याचा तीन नंबरचा बावटा उरण I दिनेश पवार I मोरा बंदरात सोमवारी धोक्याचा इशारा देणारा तीन नंबरचा बावटा लावण्यात...

Read more
Page 247 of 253 1 246 247 248 253

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2024
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?