Thursday, August 27, 2026

No products in the cart.

निसर्गाने दिलं, अवकाळीने नेलं…

परतीच्या पावसाने बळीराजा पाणावलासुधागड-पाली | वार्ताहर |रायगड जिल्ह्यात ऐन दिवाळीच्या सणात जोरदार वारा व विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस कोसळला आणि...

Read moreDetails

सुधागडात दिवाळी होतेय पर्यावरणपूरक

। पाली/बेणसे । वार्ताहर ।दिवाळी म्हणजे नवचैतन्य आणि उत्साह देणारा सण. मात्र दिवाळीत फटाके फोडणे व अविघटनशील साहित्याचा वापर यामुळे...

Read moreDetails

रिलायन्सवर 15 नोव्हेंबरला धडक

प्रकल्पग्रस्त व भूमीपुत्रांच्या न्यायहक्कांसाठी लढापाली/बेणसे | प्रतिनिधी |रिलायन्स नागोठणे कंपनी परिसरातील स्थानिक भूमिपुत्र , प्रकल्पग्रस्त आपल्या न्यायहक्कांसाठी मागील 35 वर्ष...

Read moreDetails

सरकारी योजनांतून वंचितांची प्रगती साधा

वरिष्ठ न्यायमूर्ती ए .ए. सय्यद यांचे आवाहननागोठण्यात विधी सेवा महाशिबीर,मान्यवर उपस्थितपाली/बेणसे | धम्मशील सावंत |समाजातील दुर्बल व मागास घटकांनी शासन...

Read moreDetails

वाघोशी विद्यालयात कार्यशाळा

पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचा संदेश। सुधागड-पाली । वार्ताहर ।दिवाळी निमित्त सुधागड तालुक्यातील माध्यमिक विद्यालय वाघोशी येथे नुकतेच पर्यावरणस्नेही आकाश कंदील...

Read moreDetails

फटाकेमुक्त दिवाळीचा जागर

कोरोनाकाळात प्रभावी प्रबोधन व जनजागृती। पाली/बेणसे । वार्ताहर ।यंदा कोरोनाचे सावट कमी झाले आहे. मात्र फटाक्यांमुळे अशा रुग्णांच्या आरोग्यावर गंभीर...

Read moreDetails

शेतकर्‍यांच्या धान्याला योग्य भाव मिळणार

आधारभूत भात खरेदी केंद्र लवकरच सुरू होणार, प्रशासनाचे लेखी आश्‍वासन। पाली/बेणसे । वार्ताहर ।सध्या शेतकर्‍याला वादळी संकट व अतिवृष्टीने बेजार...

Read moreDetails

पाली – बंधारा उठला शेतकर्‍यांच्या मुळावर

। पाली/बेणसे । वार्ताहर ।सुधागड तालुक्यातील सिद्धेश्‍वर ग्रामपंचायत हद्दीतील खांडसई कासारवाडी येथे बंधारा बांधण्यात आला आहे. मात्र हा बंधारा शेतकर्‍यांना...

Read moreDetails

हमरस्त्यावर मोकाट गुरांचा सातत्याने रास्ता रोको

। पाली-बेणसे । वार्ताहर ।नागरिक आधीच खड्ड्यांच्या समस्येने ग्रासलेले असतानाच एका नवीन समस्येने डोके वर काढले आहे. जिल्ह्यातील विविध हमरस्त्यावर...

Read moreDetails
Page 193 of 205 1 192 193 194 205

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?