Sunday, October 4, 2026

No products in the cart.

एफ एल सी अंतर्गत बचत गट कार्यक्रम संपन्न

। भाकरवड । वार्ताहर ।रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नाबार्ड च्या सहकार्याने 29 जून 2021 रोजी नाबार्डच्या स्थापना दिवसाचे आवचित्य...

Read moreDetails

पावसाने मारली दडी

शेतीची कामे रखडलीशेतकरी हवालदिलपोयनाड | वार्ताहर |यावर्षी पावसाने सुरुवात दमदार केली. जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाला सुरुवात झाली. कोकणात भात, वरी...

Read moreDetails

शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते रघुनाथ शंकर म्हात्रे यांना पत्नी शोक

। अलिबाग । शहर प्रतिनिधी ।शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते रघुनाथ शंकर म्हात्रे यांच्या पत्नी व जगन्नाथ रघुनाथ म्हात्रे यांच्या...

Read moreDetails

कान्होजी राजे आंग्रे यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

अलिबाग । शहर प्रतिनिधी |दर्यासारंग सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांची 292 वी पुण्यतिथी रविवारी अलिबागमध्ये साजरी करण्यात आली. आंग्रे समाधी,...

Read moreDetails

चोरगोंडी येथे टोकण पद्धतीने भातलावणी

पाटील बंधूंचा नवा प्रयोग यशस्वीखर्चात मोठ्या प्रमाणात बचतपोयनाड | वार्ताहर |पोयनाड विभागात चोंरगोंडी येथील विनोद एकनाथ पाटील व अवधुत एकनाथ...

Read moreDetails

रायगडात आज कोरोनाचे 518 नवे रुग्ण; 12 जणांचा मृत्यू

623 रुग्ण कोरोनामुक्तजिल्हाधिकारी निधी चौधरी यांची माहितीअलिबाग । विशेष प्रतिनिधी । रायगड जिल्ह्यात आज शनिवार दि. 3 जुलै रोजी कोरोनाच्या...

Read moreDetails

जिल्ह्यात रुग्णवाढीत घट; सर्व दुकाने होणार सुरु

जिल्हाधिकारी यांचे आदेश लागूअलिबाग । विशेष प्रतिनिधी ।कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये पॉझेटिव्हीटी रेटनुसार निर्बंध लागू करण्यात आले होते....

Read moreDetails

वेळास येथे कृषी दिन साजरा

शेतकऱ्यांचा सन्मान; शेतीसाठी अवजारांचे वाटप अलिबाग । शहर प्रतिनिधी । कृषीदिनाचं औचित्य साधुन वेळास येथे धवळ तवसाळकर व मित्रंमंडळाने मिळुन...

Read moreDetails

वाघोली आदिवासी वाडीत कोरोनाला ‘नो एंट्री’

दीड वर्षात एकही कोरोना रुग्ण नाही; आरोग्यविषयक नियम पाळण्यावर भर। अलिबाग । प्रतिनिधी ।गेल्या वर्षभरापासून कोरोना विषाणूने शहरी, ग्रामीण भागात...

Read moreDetails

केंद्र सरकारने लादलेल्या दरवाढीविरोधात रा.काँ. आक्रमक

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अलिबाग यांच्या वतीने केंद्र सरकारने लादलेल्या दरवाढीविरोधात पिपळभाट येथे निषेध व्यक्त केला....

Read moreDetails
Page 910 of 920 1 … 909 910 911 … 920

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?