Saturday, April 4, 2026

No products in the cart.

रायगड

गोकुळेश्‍वर तलावात तरुणाची आत्महत्या

अलिवाग । विशेष प्रतिनिधी ।तालुक्यातील वेश्‍वी येथील गोकुळेश्‍वर तलावात वाडगाव येथील एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. दोन दिवस...

Read moreDetails

अधिकार्‍यास अटक न झाल्यास आंदोलनाचा इशारा

रसायनी | वार्ताहर |रसायनी पाताळगंगा अतिरिक्त एमआयडीसी हद्दीतील चावणे जवळच्या कोकीयो कॅमलिन कंपनीतील एका अधिकार्‍याने महिला कामगाराचा विनयभंग केल्याची तक्रार...

Read moreDetails

सारथी, अमेरि केअरची पूरग्रस्तांना मदत

33 मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजनजीवनावश्यक वस्तुंसह दोन हजार ताडपत्रींचे वाटपमहाड | प्रतिनिधी |महाडसह संपूर्ण कोकणात आलेल्या नैसर्गिक आपत्तीमधील नागरिकांना मुंबईमध्ये...

Read moreDetails

दरवाढीविरोधात शेकापचा एल्गार

मुरुड तहसीलदारांना दिले निवेदनकोर्लई | वार्ताहर |राज्यातील जनता महागाईने त्रस्त असून, शासनाकडून घरगुती गॅस, पेट्रोल, डिझेल व जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत...

Read moreDetails

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात तिबोटी खंड्या बेघर

हजारो कि.मीं.चा प्रवास निष्फळघरे उद्ध्वस्त, पिल्लांचा मृत्यू| पाली/बेणसे | धम्मशील सावंत |रायगड जिल्ह्यात यावर्षी अतिवृष्टीमुळे माणसांसह पशुपक्ष्यांचीही वाताहत झाली आहे....

Read moreDetails

इंधन, जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती कमी कराव्यात

शेकापचे म्हसळा तहसीलदारांना निवेदनम्हसळा । प्रतिनिधी ।शासनाकडून घरगुती वापरांसाठी आवश्यक असणारे गॅस सिलेंडर तसेच पेट्रोल, डिजेल ही नित्योपयोगी इंधने तथा...

Read moreDetails

महागाईविरोधात शेकाप आक्रमक

माणगाव तहसीलदारांना निवेदनभरमसाठ दरवाढीमुळे जनता मेटाकुटीला : तालुका चिटणीस मोरेमाणगाव | वार्ताहर |शासनाने गॅस सिलिंडर, डिझेल, पेट्रोल व जीवनावश्यक वस्तूंच्या...

Read moreDetails

रोहा शेकापच्या वतीने गॅस व पेट्रोलजन्य वस्तूंच्या दरवाढीविरोधात निवेदन

रोहा | वार्ताहर |शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा चिटणीस आस्वाद पाटील यांनी गॅस, पेट्रोल, डिझेल...

Read moreDetails

जनआशीर्वाद यात्रा काढण्यापेक्षा महागाई कमी करा

शेकापकडून निवेदन देत जोरदार मागणीखोपोली | प्रतिनिधी |‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवत सत्तेत आलेल्या भाजप सरकारच्या चार वर्षांच्या काळात महागाईने नागरिकांचे...

Read moreDetails

गतिरोधकावरील डांबर गायब

कर्जत-कल्याण राज्यमार्ग बनलाय धोकादायकसा.बां. विभागाचे निकृष्ट कामनेरळ | वार्ताहर |कर्जत-कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर कर्जत पोलीस ठाणे हद्दीत आणि उमरोली ग्रामपंचायत हद्दीत...

Read moreDetails
Page 4035 of 4163 1 4,034 4,035 4,036 4,163

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?