Wednesday, May 27, 2026

No products in the cart.

रायगड

‘या’ बसच्या मार्गात बदल

महाड | वार्ताहर |सावित्री नदीवरील आंबेत पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्यामुळे मंडणगड- तिडे-तळेघर-नालासोपारा या बससेवेच्या मार्गात दि. 4 जुलैपासून बदल...

Read moreDetails

चोरगोंडी येथे टोकण पद्धतीने भातलावणी

पाटील बंधूंचा नवा प्रयोग यशस्वीखर्चात मोठ्या प्रमाणात बचतपोयनाड | वार्ताहर |पोयनाड विभागात चोंरगोंडी येथील विनोद एकनाथ पाटील व अवधुत एकनाथ...

Read moreDetails

‘इथला’ पाणी प्रश्‍न सुटणार?

नऊ ग्रामीण नळपाणी योजनांना मंजुरी जि.प. उपाध्यक्ष सुधाकर घारे यांच्याकडून मंजुरीनेरळ | वार्ताहर |कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागातील आठ नवीन नळपाणी...

Read moreDetails

पालीतील सरसगड किल्ल्यावरून दरीत पडून तरुण जबर जखमी

स्थानिक तरुणांनी जीवाची बाजी लावून काढले बाहेर I पाली I वार्ताहर I पालीतील सरसगड किल्ल्यावर गेलेला एक तरुण शनिवारी (ता.3)...

Read moreDetails

सावधान ! कोरोनाची तिसरी लाट येतेय….

करोनाची तिसरी लाट ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये टिपेला पोहोचू शकते, आयआयटी कानपूरचे प्राध्यापक मनिंद्र अग्रवाल यांनी मांडला अंदाज देशात कोरोना रुग्णांची संख्या कमी...

Read moreDetails

‘यांना’ लसीकरणास प्राधान्य

डॉ. किरण पाटील यांच्या आरोग्य यंत्रणेला सूचनापेण | वार्ताहर |स्तनदा आणि गर्भवती मातांच्या लसीकरणास प्राथमिकता देऊन ते प्राधान्याने करुन घ्यावे,...

Read moreDetails

‘या’ ग्रापंचायतीत कृषी अवजारांचा घोटाळा

I म्हसळा I वार्ताहर I म्हसळा तालुक्यातील घोणसे ग्रामपंचायतमध्ये शेतकरी कृषी अवजारे वाटपात मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचा आरोप स्थानिक रहिवाशी...

Read moreDetails

रायगडात आज कोरोनाचे 518 नवे रुग्ण; 12 जणांचा मृत्यू

623 रुग्ण कोरोनामुक्तजिल्हाधिकारी निधी चौधरी यांची माहितीअलिबाग । विशेष प्रतिनिधी । रायगड जिल्ह्यात आज शनिवार दि. 3 जुलै रोजी कोरोनाच्या...

Read moreDetails

मोबाईल चोराला कर्जत पोलिसांनी केले 16 तासात जेरबंद

कर्जत तालुक्यातील गुंडगे येथील घटना कर्जत । वार्ताहर । कर्जत पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 02 जुलै रोजी पहाटे चारच्या सुमारास...

Read moreDetails
Page 4253 of 4299 1 4,252 4,253 4,254 4,299

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?