Tuesday, May 26, 2026

No products in the cart.

रायगड

अलिबाग तालुक्यात आज 128 नवे रुग्ण

दोघांनी गमावले प्राण; 64 कोरोनामुक्तअलिबाग तहसिलदार सचिन शेजाळ यांची माहितीअलिबाग | विशेष प्रतिनिधी | अलिबाग तालुक्यात आज गुरुवार दि.24 जून...

Read moreDetails

शेतकर्‍यांबाबत केंद्र सरकार असंवेदनशील-मेधा पाटकर

। अलिबाग । शहर प्रतिनिधी ।गेल्या सात महिन्यांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर तीन शेती कायद्यांचा निषेध करीत आहेत. सरकारला शेतकरी व...

Read moreDetails

आरोग्य विभागाने लाज सोडली…64 चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ

धक्कादायक! पोलादपूरमधील 64 बालकांना दिड वर्षे जीवनसत्वाची प्रतीक्षा पोलादपूर शहरातील 1 ते 6 वयोगटातील 64 बालकांचे डोस थांबविलेकोरोनाच्या तिसर्‍या लाटेसाठी...

Read moreDetails

मुंबई, पुण्याकडे जाणारा मार्ग मोकळा

आंदोलनामुळे वळवण्यात आलेली वाहतूक पूर्ववत; नवी मुंबई पोलिसांची माहिती। पनवेल । प्रतिनिधी ।नवी मुंबईतील विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाऐवजी...

Read moreDetails

आरोपीच्या पत्नीकडून मुलासमोरच आईने घेतले 4 हजार

आईला पोलीस काकांनी जेलमध्ये का टाकलं; चिमुकल्याची घालमेलजेलर सुवर्णा चोरगेची जेलमध्ये रवानगी। अलिबाग । भारत रांजणकर ।एका बिल्डरच्या खूनप्रकरणात न्यायालयीन...

Read moreDetails

जिल्हाधिकारी निधी चौधरींचा मनमानी कारभार

सीएसआर फंडातून निवासस्थान, कार्यालयाचे सुशोभिकरण अ‍ॅड. ॠषीकेश जोशी यांचा आरोप; गैरव्यवहारात रिलायन्सचाही हात?। अलिबाग । प्रतिनिधी ।कोणत्याही कंपनीच्या सीएसआर फंडचा...

Read moreDetails

किल्ले रायगडावर शिवरायांचा जयघोष

तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळामहाड | वार्ताहर |जय भवानी,जय शिवाजी असा जयघोषात शासनाचे सर्व नियमांचे पालन करीत किल्ले रायगडावर बुधवारी( 23 जून)...

Read moreDetails

शेलू येथील मृतदेहाचा उलगडा

पत्नी-प्रियकर तसेच मित्राकडूनडोंबिवलीच्या तरुणाचा खूननेरळ | प्रतिनिधी |कल्याण-कर्जत राज्यमार्गावरील शेलू गावाजवळ रस्त्यालगत काही दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला होता.त्या अज्ञात...

Read moreDetails

कोरोनामध्ये भाजीपाला महागला

ग्राहकांसाठी दुष्काळात तेरावा महीना। अलिबाग । वार्ताहर ।कोरोनाच्या काळात दिवसेंदिवस सगळ्याच वस्तूंचे दर वाढत चालले आहेत. तसेच अनेक जिल्हे अनलॉकही...

Read moreDetails
Page 4268 of 4297 1 4,267 4,268 4,269 4,297

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?