Tuesday, May 26, 2026

No products in the cart.

रायगड

रायगडसह नवी मुंबई, पालघरला मुसळधार पावसाचा इशारा

पुढील दोन दिवस जोरदार पावसाचा इशारा। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।मागील काही दिवसांपासून अधूनमधून बरसणार्‍या पावसाने मुंबईसह ठाणे जिल्ह्यात गुरुवारी...

Read moreDetails

पर्यटकांवर पोलिसांची करडी नजर

पोयनाड पोलिसांकडून वाहनचालकांची झाडाझडतीपेझारी चेकपोस्ट ते शहाबाज वाहनांच्या लांबच लांब रांगा। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।तालुक्यात कोरोनाचा आकडा वाढत असतानाही...

Read moreDetails

विरार-अलिबाग कॉरिडॉर वादाच्या भोवर्‍यात

भूसंपादन मोजणीला शेतकर्‍यांचा विरोधप्रांताधिकार्‍यांना निवेदन सादरपेण | वार्ताहर |विरार-अलिबाग बहुउद्देशीय 99 मी. रुंद मार्गिका विकसित करण्यासाठी भूसंपादन मोजणीला शेतकर्‍यांनी विरोध...

Read moreDetails

पेण तालुक्यात आदिवासींची वैद्यकीय तपासणी

। पेण । वार्ताहर ।अंकुर ट्रस्ट व मैत्रेराज फाउंडेशन, व्हीआरवन याच्या संयुक्त विद्यमाने ब्रेक द चेन अभियानांंतर्गत बळवली या ग्रामपंचाय...

Read moreDetails

माथेरानमध्ये अश्‍वांचे लसीकरण

पालकमंत्री आदिती तटकरे यांची उपस्थिती। नेरळ । प्रतिनिधी ।माथेरान या पर्यटनस्थळी वाहनांना बंदी असल्याने सर्व वाहतूक ही घोड्यावरून होते. त्या...

Read moreDetails

चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते वृक्ष लागवड

स्व. जितेंद्र वामन पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजनअलिबाग । शहर प्रतिनिधी ।पनवेल तालुक्यातील नेरे येथील स्व. जितेंद्र वामन पाटील यांच्या जयंतीनिमित्त...

Read moreDetails

महाडला एनडीआरएफ बेसकॅम्पसाठी जागा

दुग्धव्यवसाय विकास विभाग सकारात्मक। महाड । वार्ताहर ।रायगड जिल्ह्यात उद्भवणार्‍या नैसर्गिक आपत्तींचे वाढते प्रमाण पाहता महाड येथे एनडीआरएफचे बचावपथक कायमस्वरुपी...

Read moreDetails

मौजमस्ती! आता प्रतीक्षा फक्त पर्यटकांची

। सुतारवाडी । वार्ताहर |पावसाळा सुरू झाला की ताम्हाणी घाटातील निसर्गाचे सौंदर्य खुलायला लागते. या वर्षी ही पाऊस अगदी वेळेवर...

Read moreDetails

बोर्ली पंचतनमध्ये मोबाईल सेवेचे तिनतेरा

नेटवर्क सेवा कोलमडल्याने ग्राहकांमध्ये प्रचंड संताप। कापोली । वार्ताहर ।लॉकडाऊनच्या काळात गेल्या अनेक दिवसांपासून नागरिक आधीच पार वैतागले आहेत आणि...

Read moreDetails
Page 4276 of 4297 1 4,275 4,276 4,277 4,297

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?