Thursday, June 19, 2025

No products in the cart.

sliderhome

पाच दिवस भीतीच्या छायेखाली तळघरात; नेत्रन धुरीची माहिती

। सावंतवाडी । वृत्तसंस्था ।येथील मुळ रहिवासी पण युक्रेनमध्ये अडकलेला नेत्रन जायबा धुरी या विद्यार्थ्याने, गेले पाच दिवस आम्ही तळघरात...

Read moreDetails

चित्रलेखा पाटील यांच्याकडून पद्मश्री डॉ.अप्पासाहेब धर्माधिकारी, डॉ. सचिनदादा धर्माधिकारी यांचे अभिनंदन

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।रेवदंडा येथे ज्येष्ठ निरुपणकार तीर्थस्वरुप, महाराष्ट्रभूषण पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना नुकतेच युरोपियन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी,...

Read moreDetails

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांना स्वच्छतेतून आदरांजली

जन्मशताब्दीवर्षानिमित्त चिपळूणमध्ये स्वच्छता अभियानतब्बल 33 टन कचर्‍याचे संकलन। चिपळूण । संतोष पिळके ।महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त चिपळूणमध्येे...

Read moreDetails

एसटी चालू करा

म्हसळा तहसील कार्यालयावर कुणबी समाजाचा मोर्चा। म्हसळा । वार्ताहर ।गेल्या अनेक महिन्यापासून एस.टी संप सुरू आहे. संपामुळे गोर गरीब जनतेला...

Read moreDetails

रशियाने पोलीस हेडक्वार्टर्ससह प्रसुतीगृहावरही केले बॉम्ब हल्ले

। युक्रेन । वृत्तसंस्था ।रशियाने आत्तापर्यंत युक्रेनच्या अनेक शहरात बॉम्ब हल्ला करण्यास सुरूवात केल्याने तिथलं वातावरण भयभीत झालं आहे. तसेच...

Read moreDetails

महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे भारतीय नकाशावर

पर्यटन क्षेत्रांच्या राष्ट्रीय प्रसिद्धीसाठी विविध उपक्रम सुरु। मुंबई । वृत्तसंस्था ।करोनानंतर आता विविध निर्बंध दूर होत असताना पर्यटन क्षेत्रेही खुली...

Read moreDetails

कृषीवल इफेक्ट : तब्बल 12 दिवसानंतर रेशनिंग सुरु

सॉफ्टवेअर अपडेटेशनमुळे ई-पॉजवर झाला होता परिणाम। अलिबाग । भारत रांजणकर ।नव्या सॉफ्टवेअरचे अपडेटेशन सुरु असल्याने ई-पॉज मशीनवर धान्याची नोंदच दुकानदारांना...

Read moreDetails

माणगावमध्ये मेडीकलमध्ये गोळ्या झाडणारे जेरबंद

प्रेमात अडसर केला म्हणून दिली जीवे मारण्याची सुपारी; 4 जण ताब्यात। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।प्रेमात अडसर ठरणार्‍या प्रेयसीच्या भावाला...

Read moreDetails

रायगडचे चार विद्यार्थी युक्रेनमधून परतले

मात्र खारकिवमधील पाच जण अजूनही भीतीच्या छायेतच। अलिबाग । भारत रांजणकर ।रायगड जिल्ह्यातील 32 विद्यार्थी शिक्षणासाठी युक्रेनमध्ये होते. यापैकी चार...

Read moreDetails
Page 1067 of 1577 1 1,066 1,067 1,068 1,577

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+27
°
C
+28°
+26°
Alibag
Thursday, 19
Friday
+29° +27°
Saturday
+29° +28°
Sunday
+29° +27°
Monday
+29° +27°
Tuesday
+28° +27°
Wednesday
+28° +27°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Krushival news